Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIFM भरती २०२०

IIFM Recruitment 2020

IIFM Recruitment 2020 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट येथे प्लेसमेंट ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावप्लेसमेंट ऑफिसर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका असावी.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr@iifm.ac.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3alKqHW
अधिकृत वेबसाईट : http://iifm.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड