IIBF मुंबई भरती २०२०

IIBF Mumbai Bharti 2020


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स, मुंबई येथे कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ कार्यकारी
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी २८ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.iibf.org.in

PDF जाहिरात : http://iibf.org.in/recruitment_details.asp?recruitment=Junior%20Executive
ऑनलाईन अर्ज करा : https://iibf.esdsconnect.com/Careers/junior_executive

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड