JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोंदणी मुद्रांक विभागात लिपिक पदाच्या ६५५ पदांची भरती प्रक्रिया!!। IGR Maharashtra Bharti 2026

Registration and Stamps Department Maharashtra Bharti 2026

मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, महाराष्ट्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग (Registration and Stamps Department) हा राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणावर महसूल (revenue) गोळा करणाऱ्या विभागांपैकी एक आहे. सर्वसामान्य भाषेत आपण याला ‘रजिस्ट्री ऑफिस’ किंवा ‘दुय्यम निबंधक कार्यालय’ (Sub-Registrar Office) म्हणून ओळखतो. या विभागाचे प्रमुख ‘नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक’ (Inspector General of Registration – IGR) असतात, ज्यांचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटला IGR Maharashtra असेल म्हटले जाते. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घराचे करंट बाजारमूल्य (Ready Reckoner Rate) तपासू शकता. आता या महत्वाच्या विभागात लवकरच कनिष्ठ लिपिक पदांची भरती होणे अपेक्षित आहे. माहितीच्या अधिकारात प्राप्र्त झालेल्या माहितीनुसार या विभागात कनिष्ठ लिपिक पदाच्या तब्बल ६५५ जागा रिक्त आहे. नि भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे कारण अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत आहे.  तसेच, नोंदणी व मुद्रांक विभागात (Registration and Stamps Department) कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) हे पद गट-क (Group C) अंतर्गत येते. दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) येणाऱ्या नागरिकांशी थेट संपर्क येणारे आणि प्रशासकीय कामाचा मुख्य कणा असणारे हे महत्त्वाचे पद आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी या लिंक वरून आम्हाला व्हॉट्सअप वर जॉईन करा .

नोंदणी कार्यालयात लिपिकाला दैनंदिन प्रशासकीय आणि तांत्रिक स्वरूपाची कामे करावी लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • दस्तऐवज पडताळणी (Document Scrutiny): नागरिक जेव्हा घर, जमीन किंवा दुकानाच्या खरेदी-विक्रीची नोंदणी (Registration) करण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्या कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करणे.
  • डेटा एंट्री आणि संगणकीय कामे: खरेदीखत, लिव्ह अँड लायसन्स (भाडेकरू करार) किंवा इतर करारांची माहिती ‘आयजीआर’ (IGR) च्या सॉफ्टवेअरमध्ये अचूक नोंदवणे.
  • मुद्रांक शुल्क व फी तपासणी: दस्तावर योग्य मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी फी भरली आहे की नाही, तसेच त्याचे ‘GRAS’ ऑनलाईन चलन तपासणे.
  • अंगठ्याचे ठसे व फोटो घेणे: दस्त नोंदणीच्या वेळी खरेदीदार, विक्रेता आणि साक्षीदार यांचे फोटो व बायोमॅट्रिक (अंगठ्याचे ठसे) घेण्याची प्रक्रिया सांभाळणे.
  • अभिलेख संकलन (Record Keeping): नोंदणी झालेले मूळ दस्तऐवज स्कॅन करून डिजिटल रेकॉर्ड ठेवणे आणि जुन्या कागदपत्रांच्या फाईल्स सुरक्षित सांभाळणे.
  • प्रमाणित प्रती देणे (Certified Copies): नागरिकांनी मागणी केल्यास जुन्या नोंदणीकृत दस्तांच्या अधिकृत किंवा प्रमाणित प्रती (True Copies) शोधून देणे.

Nondni Mudrankan Vibhag Bharti २ ० २ ६

शैक्षणिक पात्रता व कौशल्ये:

नोंदणी मुद्रांक विभागात लिपिक पदभरतीसाठी खालील शैक्षणिक पात्रता असणे अपेक्षित आहे. तसे यात भरती जाहिरात आल्यावर काही बदल असू शकतात. परंतु मागील जाहिराती नुसार खालील निकष आवश्यक आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • पदवी (Graduation): कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • टायपिंग प्रमाणपत्र (Typing Certificate):
  • मराठी टायपिंग किमान ३० श.प्र.मि. (WPM) आणि/किंवा
  • इंग्रजी टायपिंग किमान ४० श.प्र.मि. (WPM) चे शासकीय प्रमाणपत्र (GCC-TBC) असणे अनिवार्य आहे.
  • संगणक ज्ञान: MS-CIT किंवा समतुल्य संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

IGR Maharashtra Bharti 2026: IGR Maharashtra Department has invited applications for the posts of “Accounts Officer”. There are 01 vacant Posts available. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for applications is 17th of April 2026. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 12th May 2026. For more details IGR Maharashtra Recruitment  2026, visit our website www.MahaBharti.in.

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत “लेखाधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2026 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 12 मे 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती 2026

  • पदाचे नाव – लेखाधिकारी
  • पदसंख्या – 01  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  पुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा पत्ता – मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर पुणे – 411 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 एप्रिल 2026
  • मुलाखतीची तारीख – 12 मे 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in

IGR Maharashtra Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
लेखाधिकारी01

Educational Qualification For IGR Maharashtra Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखाधिकारीमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतून लेखाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी

How To Apply For IGR Maharashtra Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For IGR Maharashtra Job 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 12 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.rfd.maharashtra.gov.in Bharti 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/5Xk8w
✅ अधिकृत वेबसाईट
https://rfd.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट
https://igrmaharashtra.gov.in

 

The recruitment notification has been declared from the IGR Maharashtra for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Accounts Officer posts. There are various vacant posts available to fill. The job location for this recruitment is Pune. Applicants need to apply offline mode for IGR Maharashtra Recruitment 2026. Interested and eligible candidates can submit their applications to the given address. For more details about Inspector General of Registration Bharti 2026, Registration and Stamps Department Maharashtra Recruitment 2026, IGR Maharashtra Retired Officer Recruitment 2026 visit our website www.MahaBharti.in.

Inspector General of Registration Bharti 2026 Details

🆕 Name of Department Inspector General of Registration
🔶 Recruitment Details IGR Maharashtra Recruitment 2026
👉 Name of PostsAccounts Officer
📍Job LocationPune
✍Application ModeOffline
✉️ Address Hon. Inspector General of Registration and Controller of Stamps, State of Maharashtra, Pune Ground Floor, New Administrative Building, Opposite Vidhan Bhavan Pune – 411 001
✍Selection Processwalk-in-interview
✉️ Walk-in Address Office of the Inspector General and Controller of Stamps, State of Maharashtra, Pune Ground Floor, New Administrative Building, Vidhan Bhawan, Opposite Pune-411 001
✅Official WebSitehttps://igrmaharashtra.gov.in/

Educational Qualification For Inspector General of Registration Retired Officer Bharti 2026

Accounts Officer—

Age Criteria Registration and Stamps Department Maharashtra Recruitment 2026

Accounts Officer—

Salary Details For IGR Maharashtra Job 2025

Accounts Officer—

Application Fee For Controller of Stamps Retired Officer Vacancy 2025

Accounts OfficerNo Application Fee required

IGR Maharashtra Vacancy Details

Accounts Officer01

All Important Dates IGR Maharashtra Retired Officer Recruitment 2026

⏰Last Date 17th April 2026
⏰Walk in Date 22nd April 2026

IGR Maharashtra interview Bharti 2026 Important Links

📑Full AdvertisementREAD PDF
✅ Official WebsiteOfficial Website

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड