JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

इग्नूने जून टीईई विद्यार्थ्यांना दिली असाइनमेंटसाठी मुदतवाढ

IGNOU TEE June 2021

IGNOU TEE June 2021 : Indira Gandhi National Open University has given extension to students of June TEE term end for assignment. For more information, students need to log on to IGNOU’s official website ignou.ac.in. Further details are as follows:-

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने जून टीईई टर्म एंडच्या विद्यार्थ्यांना असाइनमेंटसाठी मुदतवाढ दिली आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन लॉगइन करावे लागेल. प्रोजेक्ट सबमिशन, असाइन्मेंट सब्मिशन, एग्जाम फोर्म, प्रोजेक्ट, इंटर्नशिप, फील्ड जर्नलसाठी मुदतवाढ दिली आहे. यानुसार, आता स्टूडंट्स इंटर्नशिप रिपोर्ट सह अन्य सर्व डॉक्युमेंट्स ३१ ऑगस्ट पर्यंत असाइनमेंट जमा करायचे आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

इग्नू टीईई जून २०२१ च्या परीक्षा ३ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झाल्या आणि ९ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहेत. परीक्षा दोन सत्रात होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येईल. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षासाठी इग्नू टर्म एंड परीक्षा बॅकलॉगसह आयोजित केली जात आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड