IGNOU भरती २०२०

IGNOU Recruitment 2020


IGNOU Recruitmnet 2020 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली येथे कुलसचिव, संचालक, उपनिबंधक, जनसंपर्क अधिकारी पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – कुलसचिव, संचालक, उपनिबंधक, जनसंपर्क अधिकारी
  • पद संख्या – १० जागा
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • फीस – रु. ५००/- आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जून २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ignou.ac.in

IGNOU Recruitmnet 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2XizyW5
ऑनलाईन अर्ज करा : https://ignount.samarth.edu.in/index.php/site/loginLeave A Reply

Your email address will not be published.