IGNOU जुलै सत्राच्या री-रजिस्ट्रेशनला मुदतवाढ!!

IGNOU Notification

IGNOU July Session 2022 – Re-registration

IGNOU Notification: An extension has been granted for IGNOU July Session Re-Registration by Indira Gandhi National Open University. Candidates may register till the 15th of July 2022 through the ignou.ac.in. Further details are as follows:-

इग्नू जुलै सेशन री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवार इग्नूची अधिकृत वेबसाइट पाहावी. इग्नू जून टीईई 2022 परीक्षा २२ जुलै पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा ५ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

 • इग्नू जुलै सेशनसाठी री-रजिस्ट्रेशनला मुदतवाढ मिळाली आहे.
 • इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिवर्सिटीने (Indira Gandhi National Open University) इग्नू जुलै सत्र 2022 नोंदणीची तारीख वाढवली आहे.
 • या अंतर्गत, आता या सत्रासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
 • जे उमेदवार या सत्रासाठी अर्ज करू इच्छितात, ते इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात.
 • याव्यतिरिक्त उमेदवार पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्स द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
 • इग्नूने या संदर्भात एक ट्विट देखील केले आहे.


How to Register IGNOU July Session 2022

 • इग्नू जुलै सेशन री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाइट ignou.samarth.edu.in वर जा.
 • यानंतर लॉगिन तपशील नोंदवा आणि सबमिट बटण क्लिक करा.
 • आता अर्ज भरा आणि अर्ज शुल्क भरा.
 • यानंतर सबमिटवर क्लिक करा.
 • कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक हार्ड कॉपी ठेवा.

विद्यार्थ्यांनी ध्यान्यात घ्यावे की, जर एकदा ऑनलाइन पेमेंट अपडेट झाले नाही तर लगेच पुन्हा दुसरे पेमेंट करू नका. एक दिवस वाट पाहा. यानंतर, पुन्हा पैसे जमा होण्याचं स्टेटस पाहा आणि पेमेंट झाले नसेल तर करा. एकाच अर्जासाठी जर दोन वेळा पेमेंट केलं तर एक पेमेंटचा परतावा येईल. इग्नू जुलै सेशन री-रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवार इग्नूची अधिकृत वेबसाइट पाहावी. इग्नू जून टीईई 2022 परीक्षा २२ जुलै पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा ५ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.


IGNOU Basic B.Sc Nursing & B.Ed courses exam date 2022

IGNOU Notification: Indira Gandhi National Open University has announced the dates of examinations for Basic BSc Nursing and BEd courses. Examination for both these courses will be held on 8th May 2022. Further details are as follows:-

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने बेसिक बीएससी नर्सिंग आणि बीएड अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ८ मे २०२२ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अर्ज करता येणार आहे. यासाठी १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा कालावधी देखील २ तासांचा असणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन परीक्षेच्या तारखेशी संबंधित सूचना तपासू शकतात. इग्नूने २३ मार्च रोजी या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आणि सध्या ती सुरू आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२२ आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अभ्यासक्रमांसाठी अर्ज केला नसेल ते अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, कारण शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्या.

IGNOU Application Fees

According to IGNOU, for admission to Basic BSc Nursing and BEd courses, candidates will have to pay a fee of Rs 1,000 through credit card, debit card or online banking announced by banks in India. For more details related to these courses, candidates can visit IGNOU’s official site.

How to Apply 

 • इग्नू बेसिक बीएससी नर्सिंग आणि बीएड अभ्यासक्रमांच्या परीक्षेला अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
 • IGNOU बेसिक B.Sc नर्सिंग आणि B.Ed अभ्यासक्रमास अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा.
 • होमपेजवर उपलब्ध असलेल्या बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षा किंवा बीएड प्रवेश परीक्षा लिंकवर क्लिक करा.
 • नोंदणी तपशील भराआणि सबमिटवर क्लिक करा.
 • आता खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा. अर्ज शुल्क भरा.
 • सबमिटवर क्लिक करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
 • भविष्यातील उपयोगासाठी हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

IGNOU Admission 2022

IGNOU Notification : Indira Gandhi National Open University has announced the schedule of Post Basic BSc Nursing Entrance Examination. Candidates will be able to view and download the schedule of Post Basic BSc Nursing Entrance Exam by following the steps given in the news by visiting most of the websites. Further details are as follows:-

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक पाहता आणि डाऊलोड करता येणार आहे.

इग्नूने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या बॅचसाठी नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रवेश केले जातील. इच्छुक उमेदवार इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ही प्रवेश परीक्षा ८ मे २०२२ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे.

इग्नू प्रवेश अर्ज १७ एप्रिलपर्यंत 

 • इग्नूच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.
 • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे.
 • ऑनलाइन अर्ज भरताना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उमेदवार त्यांचे परीक्षा केंद्र निवडू शकतात.
 • संबंधित शहरातील परीक्षा केंद्राची आसनक्षमता संपल्यानंतर जवळच्या इतर शहरातील परीक्षा केंद्रे दिली जाणार आहेत.

Eligibility for IGNOU Post Basic BSc Nursing

 • इग्नू पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील.
 • इच्छुक उमेदवारांकडे नोंदणीकृत नर्स आणि नोंदणीकृत मिडवाइफ (RNRM) च्या प्रशिक्षणानंतर किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
 • यासोबतच जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
 • किंवा उमेदवाराला RNRM नंतर कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असावा

How to Apply For IGNOU Admission

 • इग्नूच्या अधिकृत वेबसाइटला ignou.ac.in वर जा.
 • होमपेजवर ‘बीएससी नर्सिंग (पोस्ट बेसिक) प्रवेश परीक्षा-जानेवारी २०२२ सत्रासाठी नोंदणी’ या लिंकवर क्लिक करा.
 • येथे नोंदणीसाठी एक नवीन पेज उघडेल.
 • नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि उघडलेल्या लॉगिन पेजवर नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
 • सर्व आवश्यक वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता भरा.

IGNOU PhD Entrance Exam Answer Key

IGNOU Notification : Indira Gandhi National Open University has announced the answer sheet for the PhD entrance examination. Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the temporary answer sheet by following the steps given in the news. Further details are as follows:-

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तात्पुरती उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे.

परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. एनटीएने २४ फेब्रुवारी रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये कॉम्प्युटर आधारित (CBT) माध्यमातून पीएचडी प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी ९ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. उमेदवारांना प्रति आक्षेप २०० रुपये शुल्क भरावे लागेल. आक्षेप नोंदवताना सोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे केली जाईल. आक्षेप योग्य आढळल्यास उत्तरतालिकेमध्ये बदल करुन अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरुन इग्नू पीएचडी प्रवेशाची तात्पुरती उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे.

How to Download IGNOU PhD Entrance Exam Provisional Answer Key:  

 • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा.
 • वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिकेवर क्लिक करा.
 • आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
 • तुमची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
 • आता ते तपासा आणि डाउनलोड करा.

एनटी इग्नू पीएचडी हेल्पलाइन(NTA IGNOU PhD Helpline)

इग्नू पीएचडी प्रवेश किंवा प्रवेश परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही एनटीएद्वारे जाहीर केलेल्या इग्नू हेल्पलाइन ०११-४०७५९००० नंबरवर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही [email protected] वर ईमेल पाठवून देखील संपर्क साधू शकता.


IGNOU January Registration 2022

IGNOU Notification : Indira Gandhi National Open University (IGNOU) has extended January 2022 admission deadline for Open and Distance Mode (ODL) and online courses. The last date of admission for the January 2022 session has been extended to March 5, 2022. Further details are as follows:-

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) ने ओपन अँड डिस्टन्स मोड (ODL) आणि ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी जानेवारी २०२२ प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. जानेवारी २०२२ सत्रासाठी प्रवेशाची अंतिम तारीख ५ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. नव्या अर्जदाराला नवीन नोंदणी करावी लागणार असून सर्व तपशील सबमिट करावा लागणार आहे.

IGNOU Notification

इग्नूने जारी केलेल्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांनी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर नोंदणी करावी. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट onlinerr.ignou.ac.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, इग्नूने १८ जानेवारी २०२२ रोजी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सह व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण उच्च शिक्षणाशी जोडण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तरुणांसाठी कामाच्या संधी निर्माण करणे आणि व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण फ्रेमवर्क मजबूत करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

IGNOU January Registration 

 • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जा.
 • ‘Application Process’ या लिंकवर क्लिक करा.
 • क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा.
 • अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा.
 • अर्ज सबमिट केल्यावर प्रत डाउनलोड करा.
 • पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

NTA IGNOU PhD 2022 Admit Card

IGNOU Notification : Admission to Indira Gandhi National Open University’s PhD examination has been announced. Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the admission form by following the steps given in the news. The test is administered by the National Testing Agency. Further details are as follows:-

IGNOU PhD Entrance Exam 2022

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पीएचडी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचे आयोजन केले जाते.

NTA IGNOU च्या अधिकृत वेबसाइटवर ignou.nta.ac.in या प्रवेशपत्राची लिंक (IGNOU PhD Admit Card) सक्रिय करण्यात आली आहे. याशिवाय प्रवेशपत्राची थेट लिंकही बातमीखाली देण्यात आली आहे. तुम्ही तुमचे इग्नू पीएचडी प्रवेशपत्र त्यावर क्लिक करून सहजपणे डाउनलोड करू शकता. इग्नू पीएचडी प्रवेश परीक्षा २०२२ NTA द्वारे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचे हॉल तिकीट (IGNOU PhD Hall Ticket 2022) डाउनलोड करू शकतात.

How to Download IGNOU PhD Admit Card 

 • इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा. होमपेजवर IGNOU PhD २०२१-२२ प्रवेशपत्राची लिंक देण्यात आली आहे.
 • त्यावर क्लिक करा.
 • इग्नू पीएचडी २०२२ प्रवेशपत्राचे पेज खुले होईल.
 • येथे तुम्हाला दोन लिंक दिसतील.
 • तुम्ही तुमचे इग्नू हॉल तिकीट २०२२ या दोन्हीपैकी कोणत्याही एका वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
 • एका लिंकमध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरावा लागेल.
 • दुसऱ्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागेल.
 • तुमच्या प्रवेशपत्रातील सर्व माहिती नीट तपासल्यानंतर ते डाउनलोड करुन प्रिंट घ्या.

परीक्षेच्या दिवशी तुम्हाला या प्रवेशपत्राची प्रिंट सोबत ठेवावी लागेल. सोबत वैध फोटो आयडी प्रूफ सोबत ठेवा. तुम्हाला प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

IGNOU PhD Helpline Number

If there are any discrepancies in the admission card, you can contact the NTA IGNOU PhD Helpline number. You can contact NTA by calling 011-40759000. Alternatively, you can contact us by sending an email to [email protected].

अर्ज करा – ignou.nta.ac.in


IGNOU TEE Exam 2021 Datesheet

IGNOU Notification : The December TEE 2021 examination will be conducted by Indira Gandhi National Open University from March 4 to April 11, 2022. Candidates will be able to view the schedule of TEE Term and Exam by following the steps given in the news by visiting the official website. Admission will be announced before this exam. Further details are as follows:-

IGNOU डिसेंबर टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!!

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे डिसेंबर टीईई २०२१ परीक्षा ४ मार्च ते ११ एप्रिल २०२२ दरम्यान होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन टीईई टर्म एन्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहेत. या परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे.

इग्नूतर्फे(IGNOU) परीक्षा सुरू होण्याच्या किमान सात दिवस आधी डिसेंबर टीईईसाठी इग्नू प्रवेशपत्र २०२१ (Admit Card) जाहीर केले जाणार आहे. इग्नू २०२१ (IGNOU 2021) हॉल तिकीट इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवारांना लॉगिन पोर्टलमध्ये त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरुन इग्नू २०२१ डिसेंबरचे टीईईचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर 

डिसेंबर टीईई २०२१ डाउनलोड करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेले सर्व तपशील तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास, त्यांनी त्वरित विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. इग्नूने जानेवारी सत्रासाठी इग्नू २०२२ नोंदणी अर्ज भरण्याची आणि सबमिट करण्याची अंतिम मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी इग्नूसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२२ होती.. इग्नू पीएच.डी. प्रवेश परीक्षा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

इग्नूने अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ऑनलाइन एमबीए ते अनेक मास-कम्युनिकेशनसह अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या सत्रासाठी प्रवेश घेऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट – ignou.ac.in

वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3Boj16xमहाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड