JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

IGNOU इग्नू’ची जुलै २०२६ शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू – IGNOU Admission 2026

IGNOU Admission 2026

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इयू) जुलै २०२६ शैक्षणिक सत्रासाठी विविध पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुक्त व दूरस्थ शिक्षण तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे ३०० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे संचालक डॉ. एन. आर. राजेंद्रप्रसाद यांनी दिली

इयू’ हे देशातील उच्च शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत विद्यापीठ आहे. सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या वंचित घटक, दिव्यांग विद्यार्थी, नोकरी करणारे व्यावसायिक, गृहिणी, तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य विद्यापीठ करत आहे. ‘विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षण पद्धती, परवडणारी शुल्करचना, मान्यताप्राप्त पदव्या, व्यापक विद्यार्थी सहाय्य व्यवस्था आणि नोकरी किंवा इतर जबाबदाऱ्यांसह शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होते. प्रवेशासाठी ‘अपार’ किंवा ‘एबीसी आयडी’ अनिवार्य असून, प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड