Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IGNOU जुलै 2021 सत्र यूजी आणि पीजी अभ्यासक्रम नोंदणीकरिता पुन्हा मुदतवाढ!!

IGNOU July 2021 Session

IGNOU July Admissions 2021 Details 

IGNOU July 2021 Session : IGNOU has extended the application process for UG PG course. According to the latest update, candidates will now be able to register till November 30. Further details are as follows:-

इग्नूतर्फे यूजी पीजी अभ्यासक्रमाच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याआधी ही तारीख २२ नोव्हेंबर होती. यावर्षी इग्नूतर्फे अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी दिलेल्या मुदतवाढीनुसार २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार होता. इग्नूतर्फे विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट देण्यात आली आहे.

इग्नुतर्फे केवळ यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अर्ज प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात इग्नूतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यूजी आणि पीजी कोर्सच्या प्रवेशासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नूतर्फे ट्विटरवर देखील ही माहिती शेअर करण्यात आली आहे. यावर्षी अनेकवेळा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरीही ही मुदतवाढ डिप्लोमा/पदव्युत्तर डिप्लोमाचे प्रवेश बंद झाले आहेत. त्यामुळे यासाठी ही मुदतवाढ नसणार आहे.

How to Apply For IGNOU July Admissions 2021

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ignou.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • सर्वप्रथम येथे नोंदणी करा. नोंदणी झाली असेल तर क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा.
  • अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता अर्ज भरा. फी जमा करा आणि मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

IGNOU July Admissions 2021 Application Date Extended

IGNOU July 2021 Session : IGNOU has given an extension to apply for UG and PG courses. Candidates can now apply till November 22. Candidates can apply for the course by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

इग्नूतर्फे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना आता २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार कोर्ससाठी अर्ज करु शकतात.

IGNOU has extended application process for UG and PG courses only. IGNOU has issued a notification in this regard. Accordingly, one can apply for admission in UG and PG courses till November 22. IGNOU also shared the information on Twitter.

How to Apply For IGNOU July Admissions 2021

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम ignou.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • सर्वप्रथम येथे नोंदणी करा.
  • नोंदणी झाली असेल तर क्रेडेन्शियल्स टाकून लॉगिन करा.
  • अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता अर्ज भरा.
  • फी जमा करा आणि मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

Important Details

Students seeking admission in the ODL program have to apply by visiting the official website ignouadmissions.samarth.edu.in. Candidates wishing to register for online courses have to visit the official website ignouiop.samarth.edu.in. Fees charged at the time of registration i.e. registration fee is non-refundable. Whether you enter or not, this fee will not be refunded. So get the right course information before applying.

 अर्ज करा – https://bit.ly/3nhgx4A

अधिकृत वेबसाईट – ignou.ac.in


IGNOU July 2021 Registration Date Extended 

IGNOU July 2021 Session : IGNOU has again extended the registration for the July 2021 session. According to the new update, candidates will now be able to register till October 25. Earlier, the date was October 11. Further details are given below.

इग्नूतर्फे जुलै २०२१ सत्राच्या नोंदणीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना आता २५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. याआधी ही तारीख ११ ऑक्टोबर होती. इग्नू जुलै २०२१ सत्रासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रासाठी पुन्हा नोंदणी करता आली नाही, त्यांच्यासाठी आता आणखी एक संधी आहे.

How to Register IGNOU July Session

  • इग्नूचे विद्यार्थी जुलै २०२१ सत्रााठी विद्यापीठाचे रजिस्ट्रेशन पोर्टल onlinerr.ignou.ac.in वर पुनर्नोंदणी करु शकतात.
  • पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • पुनर्नोंदणी करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कोर्सची फी देखील भरावी लागेल.
  • जडेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तसेच BHIM अॅपसह UPI द्वारे ही फीस भरता येईल

IGNOU July Admission 2021

IGNOU July 2021 Session : The registration date for IGNOU candidates for the July 2021 session has been extended again. According to the new update, candidates will be able to apply till September 23. This is stated on the official website. Further details are as follows:-

इग्नूमध्ये जुलै २०२१ सत्रात प्रवेशासाठी घेणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीची तारीख पुन्हा वाढविण्यात आली आहे. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा माहिती देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यूजी किंवा पीजी प्रोग्राममध्ये ओडीएल किंवा ऑनलाइन मोडमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

इग्नूकडून यूजी, पीजी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या सेमिस्टर प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रासाठी पुन्हा नोंदणी करता आली नाही, त्यांच्यासाठी आता आणखी एक संधी आहे.

How to Register IGNOU July 2021 

  • इग्नूचे विद्यार्थी जुलै २०२१ सत्रााठी विद्यापीठाचे रजिस्ट्रेशन पोर्टल onlinerr.ignou.ac.in वर पुनर्नोंदणी करु शकतात.
  • पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • पुनर्नोंदणी करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कोर्सची फी देखील भरावी लागेल.
  • जडेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तसेच BHIM अॅपसह UPI द्वारे ही फीस भरता येईल.

IGNOU July Session Impoartant Documents 

  • स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी)
  • स्कॅन केलेली सही (१०० केबी)
  • वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी)
  • संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी)
  • अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.

नोंदणी लिंक – https://bit.ly/39t8Roh


IGNOU July 2021 Session

IGNOU was able to register for the July 2021 session till August 16. But now the re-registration date has been extended to August 31. Students who for some reason could not re-register for the July session have a chance. Re-registration for IGNOU July session can be done till 31st August 2021.

इग्नूतर्फे जुलै २०२१ सत्रासाठी १६ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येत होती. पण आता पुनर्नोंदणीची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रासाठी पुन्हा नोंदणी करता आली नाही त्यांना एक संधी मिळाली आहे. इग्नू जुलै सत्रासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुनर्नोंदणी करता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Register IGNOU July 2021

  • इग्नूचे विद्यार्थी जुलै २०२१ सत्रााठी विद्यापीठाचे रजिस्ट्रेशन पोर्टल onlinerr.ignou.ac.in वर पुनर्नोंदणी करु शकतात.
  • पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • पुनर्नोंदणी करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कोर्सची फी देखील भरावी लागेल.
  • जडेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग तसेच BHIM अॅपसह UPI द्वारे ही फीस भरता येईल.

इग्नूने सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नोंदणी ३१ ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे. शेवटच्या तारखेला विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड