JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! IGNOU मेगा भरती मेळावा आयोजित, त्वरित करा नोंदणी! – IGNOU Job fair 2026

IGNOU Job fair 2026 – जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. इंदिरा गांधी राष्ट्र्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) यांच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मित्रांनो, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंदिरा गांधी राष्ट्र्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU) यांच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या या भरती प्रक्रियेत सहभागी होणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी दिली जाणार आहे. या रोजगार मेळाव्या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सकाळी ११ वाजेपर्यंत बी. आर. आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, मैदान गढी येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. या मेळाव्यात ट्रॅव्हल, पर्यटन, विमानवाहतूक, आयटी, फिनटेक, बीपीओ, बँकिंग, विमा, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी आणि एड-टेक अशा विविध क्षेत्रांमध्ये भरती होणार आहे.

IGNOU Job fair 2026

कोणत्या क्षेत्रात कोणत्या संधी? IGNOU Job fair 2026 Job Categories 

  • ट्रॅव्हल आणि पर्यटन / हॉस्पिटॅलिटी
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर किंवा अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. पर्यटनाशी संबंधित शिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • विमानवाहतूक क्षेत्र
  • कस्टमर सर्व्हिस एजंट आणि कस्टमर सर्व्हिस होस्ट पदांसाठी भरती होणार आहे.
  • एजंट पदासाठी पदवी आणि किमान एक वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.
  • होस्ट पदासाठी १२वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

Other Important Categories under IGNOU Job fair 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • एड-टेक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था
  • अकॅडमिक काउन्सेलर, असोसिएट मॅनेजर आणि सेल्स मॅनेजर पदांसाठी संधी उपलब्ध आहे. संगणकाचे ज्ञान, संवाद कौशल्य आणि UPSC परीक्षेची माहिती असणे फायदेशीर ठरेल.
  • आयटी, फिनटेक, बँकिंग व बीपीओ
  • बीकॉम, बीबीए, एम.कॉम, बीएससी, डिप्लोमा तसेच इतर पदवीधारक उमेदवार सहभागी होऊ शकतात. फ्रेशर आणि अनुभवी दोघांनाही समान संधी आहे.
  • हेल्थकेअर क्षेत्र
  • होम बेस्ड हेल्थ केअर सर्टिफिकेट पूर्ण केलेले किंवा प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार हेल्थकेअर प्रोफेशनल पदासाठी अर्ज करू शकतात.

 

Date/TimeVenueIndustry/SectorsJob Details LinkRegistration Form Link
25th Feb, 2026
10:00 AM
BR Ambedkar Convention Centre
IGNOU HQ, Maidan Garhi-110068
AviationView DetailsRegister
25th Feb, 2026
10:00 AM
BR Ambedkar Convention Centre
IGNOU HQ, Maidan Garhi-110068
IT/BPO/BankingView Details Register
25th Feb, 2026
10:00 AM
BR Ambedkar Convention Centre
IGNOU HQ, Maidan Garhi-110068
Education/EdtechView DetailsRegister
25th Feb, 2026
10:00 AM
BR Ambedkar Convention Centre
IGNOU HQ, Maidan Garhi-110068
FintechView Details Register
25th Feb, 2026
10:00 AM
BR Ambedkar Convention Centre
IGNOU HQ, Maidan Garhi-110068
Healthcare/MedicalView DetailsRegister
25th Feb, 2026
10:00 AM
BR Ambedkar Convention Centre
IGNOU HQ, Maidan Garhi-110068
Travel/Tourism/HospitalityView DetailsRegister

 

Guidelines for the participation in the Job Fair organized on different dates at respective RCs:

Please come formally dressed, and bring along the following:

  • • Updated CV (at least 2 copies)
  • • A Government-issued ID – Aaadhar/Driving License/Voter ID/Passport
  • • IGNOU I-Card
  • • Two recent passport-size photographs
  • • Educational marksheets and Certificates (Original along with one set of photocopies)
  • • Experience certificate (if any)

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड