IGIDR भरती २०२०

IGIDR Recruitment 2020


इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था येथे वित्त अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वित्त अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सीए असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता- इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, संतोष नगर, फिल्म सिटी रोड, गोरेगाव-ई, मुंबई-४०००६५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38yt4pU

अर्ज नमुना : http://bit.ly/2NQ6UYg

अधिकृत वेबसाईट : http://www.igidr.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>