Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IGIB भरती २०२०

IGIB Recruitment 2020

IGIB Recruitment 2020 : CSIR – इंस्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स & इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी येथे फील्ड डेटा कलेक्टर, लॅब टेक्निशियन, पोस्ट डॉक्टरेट फेलो, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असिस्टंट, डेटा अ‍ॅनालिस्ट, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावफील्ड डेटा कलेक्टर, लॅब टेक्निशियन, पोस्ट डॉक्टरेट फेलो, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असिस्टंट, डेटा अ‍ॅनालिस्ट, कनिष्ठ संशोधन सहकारी
  • पद संख्या – ११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • पत्ता – CSIR – इंस्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स & इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी, मॉल रोड, दिल्ली – ११०००७
  • मुलाखतीची तारीख – ३० मार्च २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.igib.res.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IGIB Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2QLLq0n
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2UALXDe

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड