IGI Aviation Bharti 2025 | IGI विमानचालन सेवा अंतर्गत 1446 रिक्त पदांची भरती सुरू – ऑनलाईन अर्ज करा

IGI Aviation Bharti 2025

IGI Aviation Bharti 2025 Complete Details

IGI Aviation Bharti 2025: IGI Aviation Services PVT LTD is going to recruit for various vacant posts of “Airport Ground Staff, Loader”. There are a total of 1446 vacancies available to fill the posts.  Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 21st of September 2025. The official website of IGI Aviation is igiaviationdelhi.com. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ, लोडर पदाच्या एकुण 1446 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IGI Aviation Bharti 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ, लोडर
  • पद संख्या – 1446 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २१ सप्टेंबर २०२५
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट – igiaviationdelhi.com

 

IGI Aviation Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ 1017 पदे
लोडर 429 पदे

Educational Qualification For IGI Aviation Jobs 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ 12th
लोडर 10th

Salary Details For IGI Aviation Services Bharti 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ Rs. 25,000 – Rs.35,000/- per month
लोडर Rs. 15,000 – 25,000/-

How To Apply For IGI Aviation Services Jobs 2025

  1. या भरतीसाठी अर्ज www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून केवळ ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज सबमिट करावे.
  2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  3. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  4. कोणत्याही स्तंभातील चुकीच्या माहितीमुळे अर्ज पूर्णपणे नाकारला जाऊ शकतो.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IGI Aviation Services Application 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/TwGjV
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/QqEtr
✅ अधिकृत वेबसाईट
igiaviationdelhi.com

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vishal ranganath zunjare says

    10 pass 12th mcvc ITI paper zal aahi ta.
    Result laga nahi .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड