IFCI लिमिटेड द्वारे पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा!! । IFCI Limited Recruitment 2025
IFCI Limited Recruitment 2025
IFCI Limited Bharti 2025
IFCI Limited Bharti 2025: IFCI Limited has invited applications for the posts of “Associate (ESG), Senior Associate (IT), Consultant (IT)”. There are a total of 07 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned email address before the last date. The last date for submission of application is 26th of June 2025. For more details about IFCI Limited Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
IFCI लिमिटेड अंतर्गत “असोसिएट (ESG), सिनियर असोसिएट (IT), कन्सल्टंट (IT)” पदाची एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – असोसिएट (ESG), सिनियर असोसिएट (IT), कन्सल्टंट (IT)
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected].
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://ifciltd.com/
IFCI Limited Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
असोसिएट (ESG) | 04 |
सिनियर असोसिएट (IT) | 02 |
कन्सल्टंट (IT) | 01 |
Educational Qualification For IFCI Limited Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असोसिएट (ESG) | Masters in a relevant field (such as Sustainability Management or Masters in Environmental Studies & Resource Management or Masters in Climate Science or Master in Sustainable Development and Policy) |
सिनियर असोसिएट (IT) | BE/B.Tech. (Computer Science Engineering/Information Technology) /M.Tech/ MCA or equivalent from a recognized university |
कन्सल्टंट (IT) | BE/B.Tech. (Computer Science Engineering/Information Technology) /M.Tech/ MCA or equivalent from a recognized university |
How To Apply For IFCI Limited Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ifciltd.com Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/HTgQK |
✅ अधिकृत वेबसाईट | https://ifciltd.com/ |
Table of Contents