Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फॅक्टरीज आणि बॉयलरची निरीक्षक गोवा भरती २०१९

IFB Goa Bharti 2019

फॅक्टरीज आणि बॉयलरची निरीक्षक गोवा येथे विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावेतंत्रज्ञ सहाय्यक, क्राफ्ट इंस्ट्रक्टर (बॉयलर), क्युरेटर, ऑडिओमेट्री टेक्निशियन, कामगार निरीक्षक (अभियांत्रिकी), कामगार निरीक्षक (केमिकल), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, ज्युनिअर स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा -उमेदवाराचे वय ४५ (General) / ४८ (OBC) वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताकारखान्यांची निरीक्षक आणि बॉयलर, अल्टिनो, पणजी, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड