ICSI तर्फे CA परीक्षेसंदर्भात महत्वाची नोटीस जाहीर

ICSI Exams 2021

ICSI CS Exam 2021

ICSI Exams 2021 : The Institute of Company Secretaries of India has released an important note regarding the ICSI CS Exam 2021 schedule. ICSI CS Exam 2021 is taking place from 10th August to 20th August. Corona positive candidates will be able to opt out.

ICSI CS Exam 2021 ही १० ऑगस्ट ते २० ऑगस्टदरम्यान होत आहे. या पार्श्वभूमीवर ICSI तर्फे सीएस परीक्षेसंदर्भात महत्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. करोना पॉझिटीव्ह उमेदवारांना ऑप्ट आऊटचा पर्याय निवडता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्या उमेदवारांना जून ते डिसेंबर परीक्षेतून बाहेर जायचे आहे ते हा पर्याय निवडू शकतात. या व्यतिरिक्त जे उमेदवार करोना पॉझिटीव्ह आहेत ते २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑप्ट आऊट पर्यायाचा वापर करु शकतात. उमेदवारांना अधिक माहिती अधिकृत वेबसाइट www.icsi.edu वर मिळू शकते. सीएस फाऊंडेशन प्रोग्राम परीक्षा केंद्रात किंवा कॉम्प्युटर माध्यमातून होऊ शकते. उमेदवार परीक्षाकेंद्रातून रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा सीबीएसई या दोन पर्यायापैकी निवड करु शकतात.

नोटिसनुसार, उमेदवारांना परीक्षेसाठी दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागेल. यानुसार, जर परीक्षार्थींना वाटल्यात ते रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा परीक्षा केंद्र यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. उमेदवारांना एक ईमेल किंवा एसएमएस पाठवला जाईल, यात विस्तृत निर्देश असतील

अधिकृत वेबसाईट – icsi.edu


ICSI CS June 2021 Exam

ICSI Exams 2021 : Important information regarding CS exams is given. The revised schedule for June 2021 exams has been announced. As per the May 4 notification, the CS June exam was postponed. Now, these exams are going to be held in the month of August. Further details are as follows:-

सीएस परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर!!

सीएस परीक्षांसदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. जून २०२१ च्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ४ मेच्या अधिसूचनेनुसार सीएस जूनची परीक्षा स्थगित करण्यात आली. आता या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

फाऊंडेशन प्रोग्राम, एक्झिक्यूटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन पाठ्यक्रम) आणि प्रोफेशनल प्रोग्राम (जुन्या आणि नवीन पाठ्यक्रम) साठी सीएसएस परीक्षा आता १० ऑगस्ट २०२१ ते २० ऑगस्ट २०२१ पर्यंत केली जाणार असल्याची घोषणा ICSIने केली.

सीएस फाऊंडेशन प्रोग्रामची परीक्षा १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी सीएस परीक्षा १० ते २० ऑगस्टला होणार आहे. आयसीएसआय फाऊंडेशन परीक्षा सकाळी आणि दुपारी दोन शिफ्टमध्ये होणार आहेत. प्रोफेशनल आणि एग्झिक्युटिव्ह प्रोग्राम्ससाठी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

याआधी फाऊंडेशन प्रोग्राम, एग्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) आणि प्रोफेशनल प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) ची परीक्षा १ जून ते १० जून २०२१ पर्यंत होणार होती. पण आता या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.


CS June Exam 2021 Details

ICSI Exams 2021 : The window for filling up the ICSI CS June Exam 2021 application has opened from today. To apply for CS June Exam 2021, go to ICSI’s official website icsi.edu and login

ICSI CS June Exam 2021: आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु. ICSI CS June Exam 2021 अर्ज भरण्यासाठी आजपासून विंडो उघडली आहे. सीएस जून परीक्षा २०२१ परीक्षेचे अर्ज भरण्याच्या आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन लॉगइन करायचे आहे.

ICSI CS June Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India) शनिवार १५ मे २०२१ पासून आयसीएसआय सीएस जून परीक्षा २०२१ साठी अर्ज भरण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो पुन्हा एकदा उघडली जाणार आहे.

अशात ज्या उमेदवारांनी आतापर्यंत सीएस फाउंडेशन / एक्झिक्युटिव / प्रोफेशनल प्रोगाम परीक्षांसाठी आपला अर्ज भरला नव्हता, ते आता अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून आपला परीक्षा अर्ज भरू शकतात. उमेदवारांना यासाठी सीएस जून परीक्षा २०२१ परीक्षेचे अर्ज भरण्याच्या आयसीएसआयच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन लॉगइन करायचे आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २२ मे २०२१ आहे.


ICSI Exams 2021: कंपनी सेक्रेटरी जून 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षा स्थगित 

ICSI Exams 2021ICSI has postponed the company secretary examination to be held in June 2021. Information about new dates has been given. Learn more details.

ICSI Exams 2021: कंपनी सेक्रेटरी जून 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षा स्थगित. आयसीएसआयने कंपनी सेक्रेटरी जून २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. नव्या तारखांसंबंधी माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक तपशील…

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने आपली वेबसाइट icsi.edu वर सीएस जून २०२१ परीक्षा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. CS Foundation, CS Executive प्रोग्राम्स (ओल्ड और न्यू सिलेबस) साठी या परीक्षा १ जून २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

संस्थेने कळवले आहे की परीक्षा सुरू होण्याच्या किमान ३० दिवस अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची (ICSI CS June 2021 Exam Schedule) माहिती देण्यात येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड