CSEET 2021 परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI CSEET Result

ICSI CSEET Result 2021

ICSI CSEET Result : The results of the Company Secretary Executive Entrance Examination have been announced. Students who took the test can check their results online on the official website. In addition, you can see the results by following the steps given in this report. Further details are as follows:-

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन तपासू शकतात. या व्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करत निकाल पाहू शकतात.​​

ICSI CSEET Result 2021: निकाल असा पाहा 

  • – कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी उमदेवारांनी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे.
  • – यानंतर होम पेज वर, निकालाच्या सेक्शन वर क्लिक करा.
  • – आता एक नवी विंडो उघडेल.
  • – आता येथे लॉगिन करून आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आदी माहिती भरा.
  • – यानंतर निकाल स्क्रीन वर दिसेल. निकाल डाऊनलोड करा आणि निकालाची एक प्रिंट भविष्यातील संदर्भासाठी घेऊन ठेवा.

ICSI CSEET Result : Results of CS Executive Entrance Test announced. The results of the Company Secretary Executive Entrance Test have been announced. The exam was held on May 8 and 10. The results can be viewed on icsi.edu.

CSEET Result – सीएस एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव एन्ट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८ आणि १० मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. icsi.edu वर निकाल पाहता येईल.

निकाल अधिकृत वेबसाइटवर ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंट या स्वरुपात उपलब्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांच्या ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंटची कोणतीही फिजिकल कॉपी जारी केली जाणार नाही.

ICSI CSEET Result 2021: निकाल असा पाहा –

  • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट isci.edu वर जा.
  • – त्यानंतर होम पेज वर ICSI CSEET रिझल्ट 2021 च्या लिंक वर क्लिक करा.
  • – आता विचारलेली माहिती भरा आणि सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.
  • – ICSI CSEET रिझल्ट 2021 तुमच्या स्क्रीन वर उघडेल.
  • – आता तुम्ही तुमचा निकाल पाहून डाउनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊटही घेऊन ठेवू शकता.

CSEET Result – कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल जाहीर

CSEET Result 2020: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) २०२० चा निकाल २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतील.

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी icsi.edu या संकेतस्थळावर आपले लॉगइन क्रिडेन्शिअल्स भरून निकाल पाहावा. संकेतस्थळावर उमेदवारांचे विषयनिहाय गुणदेखील उपलब्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की निकालाची वा विषयनिहाय गुणांची कोणत्याही प्रक्रारची प्रत उमेदवारांना मिळणार नाही, असे आयसीएसआयने कळवले आहे.

ICSI CSEET Result 2020: कसा पाहाल?

– icsi.edu या संकेतस्थळावर जावे.
– Result of Company Secretary Executive Entrance Test (CSEET) या पर्यायावर क्लिक करा.
– आपल्या क्रिडेन्शिअल्सच्या आधारे लॉग इन करा.
– सबमीट करा.
– आता ICSI CSEET 2020 नोव्हेंबर परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करा.

ICSI CSEET 2020 परीक्षा नोव्हेंबर मध्ये झाली होती. ऐन कोविड १९ परिस्थीतीत परीक्षा झाली होती. २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी परीक्षा झाली. उमेदवारांना प्रत्येक विषयात ४० टक्के गुणांची आवश्यकता आहे.या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही.

निकालाच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा. – https://bit.ly/3fBKyGF

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड