Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICSI CSEET चे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

ICSI CSEET Admit Card 2022

ICSI CSEET Admit Card 2022

ICSI CSEET Admit Card 2022: The Company Secretary Executive Entrance Examination conducted by the Institute of Company Secretaries of India will be held on 7th May 2022. Admission to this exam has been announced.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे होणारी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षा ७ मे २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download ICSI CSEET Admit Card 2022

  • ICSI CSEET प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
  • होमपेजवर CSEET टॅबवर क्लिक करा.
  • ‘०७ मे २०२२ रोजी होणार्‍या CSEET मे २०२२ साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन करण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • आता CSEET प्रवेशपत्र २०२२ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआउट काढा

Students are advised to use Google Chrome or Internet Explorer 8.0 when downloading tickets. Candidates need to visit the official website for more information related to the exam.

अधिकृत वेबसाईट – www.icsi.edu


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड