ICSI CS प्रोफेशनल जून परीक्षांचे निकाल जाहीर

ICSI CS Foundation Exam 2021

ICSI CS Result 2021 Declared  

The results of CS June 2021 Session Company Secretary Professional Executive and Foundation Course Examinations have been announced. Candidates appearing for this exam can go to the official website and see the results by following the steps given in the news. Further details are as follows:-

सीएस जून २०२१ सत्राच्या कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह आणि फाउंडेशन कोर्स परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकतात. ICSI ने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल नियोजित वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केले आहेत. परीक्षेत बसलेले उमेदवार निकाल पोर्टल अधिकृत वेबसाइट icsi.examresults.net वर दिलेल्या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात.

How to Check ICSI CS Result 2021  

 • निकाल आणि स्कोअर कार्ड उमेदवार अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.
 • सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकाल पाहता येणार आहे.
 • उमेदवारांनी वेबसाइटवरील एक्झाम सेक्शनमध्ये जावे.
 • तिथे निकाल तपासण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल.
 • येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा.
 • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
 • रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या.

Candidates can get more detailed information about the results on the official website icsi.edu. Due to the current Corona situation, the June 2021 session examination was postponed by ICSI. Foundation exams were held on 13th and 14th August and on 11th and 12th September. The Vocational and Executive Examination was held from 10th to 20th August 2021.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3DCUN8s


CS Exam 2022 Details 

ICSI CS Foundation Exam 2021 : The Institute of Company Secretaries of India (ICSI) has announced the date of CS Foundation Examination. Accordingly, the examination will be held on January 3 and 4 in the given time. Further details are as follows:-

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) तर्फे सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ३ आणि ४ जानेवारीला दिलेल्या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर नोटिफिकेशन तपासून डाउनलोड करू शकतात.

ICSI CS Foundation Exam Timetable 

 • ३ जानेवारी २०२२- पेपर वन बिझनेस एन्व्हायर्नमेंट आणि पेपर II – बिझनेस मॅनेजमेंट, एथिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप
 • ४ जानेवारी २०२२ – पेपर II – बिझनेस इकॉनॉमिक्स आणि पेपर IV फंडामेंटल्स ऑफ अकाऊंटिंग अॅण्ड ऑडिटिंग

CS Foundation Exam 2022 will be conducted through computer based test or CBT mode. Candidates will be able to appear for the exam from anywhere and will be monitored by remote proctoring. The ICSI CS Foundation exam will be held on both the days in four shifts. Candidates have to attend the given shift.

पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते सकाळी ११, दुपारी १२ ते १.३०, दुपारी २.३० ते ४ आणि संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत घेतली जाईल. उमेदवारांनी परीक्षा वेळेवर सुरू करावी जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. त्यांच्याकडे परीक्षेसाठी स्थिर आणि मजबूत इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

How to Download  ICSI CS Exam Timetable 

 • ICSI CS फाउंडेशन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट द्या.
 • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या नवीन लिंकवर क्लिक करा.
 • आता एक नवीन पेज खुले होईल.
 • तिथे ICSI फाउंडेशन परीक्षा २०२१ तारखांची लिंक उपलब्ध होईल.
 • त्यावर क्लिक करा.
 • आता वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल.
 • वेळापत्रक तपासा आणि पेज डाउनलोड करा.
 • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट स्वत:कडे ठेवा.

अधिकृत वेबसाईट – icsi.edu


ICSI CS Result 2021

ICSI CS Foundation Exam 2021 : The Institute of Company Secretaries of India (ICSI) will announce the results of all the courses of the Company Secretary on 13 October 2021. Candidates appearing for these examinations can view the marks on the official website after the results are declared. Further details are as follows:-

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) तर्फे कंपनी सेक्रेटरीच्या सर्व अभ्यासक्रमांचे निकाल १३ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केले जाणार आहेत. या परीक्षांना बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर गुण पाहू शकतात.

आयसीएसआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार तिन्ही अभ्यासक्रमांच्या निकालाची वेळ वेगळी ठेवण्यात आली आहे. सीएस प्रोफेशनल निकाल २०२१ सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. तर जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमासाठी सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल २०२१ दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. त्यानंतर सीएस फाउंडेशन निकाल २०२१ दुपारी ४ वाजता जाहीर केला जाणार आहे.

How to Check ICSI CS Exam Result 

 • निकाल आणि स्कोअर कार्ड अधिकृतपणे नियोजित तारखेला आणि वेळेवर जाहीर केल्यानंतर उमेदवार निकाल पाहू शकतात.
 • सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकाल पाहता येणार आहे.
 • उमेदवारांनी वेबसाइटवरील एक्झाम सेक्शनमध्ये जावे.
 • तिथे निकाल तपासण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल.
 • येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा.
 • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
 • रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या.

Candidates can get more detailed information about the results on the official website icsi.edu. Due to the current Corona situation, the June 2021 session examination was postponed by ICSI. Foundation exams were held on 13th and 14th August and on 11th and 12th September. The Vocational and Executive Examination was held from 10th to 20th August 2021.

अधिकृत वेबसाईट – icsi.edu


ICSI Admit Card 2021

ICSI CS Foundation Exam 2021 : ICSI has announced the admission card for the CS 2021 June session-based center online exams. This exam is for the candidates who could not appear in the exam which was held between 13th to 14th August. Candidates can download the admission card by visiting the official website. For this, students have to go to the official website icsi.edu. Further details are as follows:-

ICSI ने CS 2021 जून सत्राच्या केंद्र आधारित ऑनलाइन परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. 13 ते 14 ऑगस्टदरम्यान झालेल्या परीक्षेमध्ये उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांसाठी ही परीक्षा आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. यासाठी, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे लागेल. होमपेजवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, नवीन पेजवर लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा. यानंतर विद्यार्थी ICSI CS जून सत्र प्रवेशपत्र २०२१ डाउनलोड करू शकतील.

आयसीएसआय सीएस फाउंडेशन प्रवेशपत्र २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नाव आणि रोल नंबर, परीक्षेचा तपशील, विषय, परीक्षा केंद्राचा कालावधी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता यासारखे तपशील असतील. तसेच, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांचा उल्लेख संस्थेच्या प्रवेशपत्रात करण्यात आला आहे.

Lab / Center based examination for Foundation Course June 2021 session has been organized by Indian Company Secretaries. This exam is for candidates who could not sit for the exams conducted through ‘Remote Procturing’ on 13th and 14th August 2021. Notices for candidates, self declaration forms and admission download links have been sent by the organization to the registered email IDs of the candidates. 

The notice issued by ICSI states that if students do not receive the email in their inbox, they should also check it in the junk mail or spam folder. Students can also download the admission form from the link given in the notice.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/3n96Rte

नोटीस पाहण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/3zVmSGC


CSI CS Result 2021

ICSI CS Foundation Exam 2021 : This is important news for ICSI CS candidates. The result of this test will be announced soon. Candidates will be able to check the results by visiting the official website. Once the results are announced, the results can also be checked by following the steps given in the news. Further details are as follows:-

ICSI CS या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लवकरच या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर बातमीत दिलेल्या स्टेप फॉलो करुन देखील निकाल तपासता येईल.

या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार लवकरच आयसीएसआय (ICSI) ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. ICSI ने नुकतीच आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात सूचना दिली आहे. आयसीएसआय सीएस परीक्षा १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

How to Check ICSI CS Result 2021

 • निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
 • होमपेजवर सीएस फाउंडेशन एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल एग्झाम रिझल्ट २०२१ ची अॅक्टिव्ह लिंक दिसेल
 • रिझल्ट लिकंवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज खुले होईल
 • येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा
 • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल
 • रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या
The exam was held on 13th and 14th August 2021. According to the notification, candidates were allowed to appear for the exam through remote projected mode from anywhere. This meant that they could take the exam from home or from any nearby facility. It was appealed to use a laptop or desktop with good internet speed so that no problem would arise during the exam.

ICSI CS Admit Card 2021

ICSI CS Foundation Exam 2021 : This is important news for candidates taking the CS Foundation exam. ICSI has announced the admission letter for CS exam. Candidates can download it by logging on to the official website.

सीएस फाऊंडेशन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. आयसीएसआयने सीएस परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करुन हे डाऊनलोड करता येऊ शकते. इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडीया ( Institute of Company Secretaries of India,ICSI)ने आपल्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर ICSI CS परीक्षा २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे.

ज्या उमेदवारांनी जून २०२१ मध्ये सीएस फाऊंडेशन परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. ही परीक्षा पूर्ण देशामध्ये १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे. सीएस फाऊंडेशन प्रोग्राम परीक्षा केंद्रात किंवा कॉम्प्युटर माध्यमातून होऊ शकते. उमेदवार परीक्षाकेंद्रातून रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा सीबीएसई या दोन पर्यायापैकी निवड करु शकतात.

How to Download ICSI CS Admit Card 2021

 • सीएस फाऊंडेशन परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवाराला आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे लागेल.
 • यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या सीएस फाऊंडेशन प्रवेश पत्र २०२१ लिंकवर क्लिक करा.
 • प्रवेश पत्र काळजीपूर्वक तपासून घ्या.
 • डाऊनलोड करा.
 • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.

Information in this regard will be sent to the candidates through their emails and messages. Candidates who do not have laptop or desktop facility can go to the examination centers across the country and take the exam. For this, examination centers have been set up in about 61 cities of the country. Candidates can get more updates regarding the exam on the official website.


ICSI CS Foundation Exam 2021

ICSI CS Foundation Exam 2021 : Notification of CS Foundation Exam has been issued. This exam will be held on 13th and 14th August 2021. As per the notification, candidates are allowed to appear for the exam through remote projected mode from anywhere. Further details are as follows:-

सीएस फाऊंडेशन परीक्षेचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. आयसीएसआय सीएस फाउंडेशन परीक्षा २०२१ साठी उपस्थित होणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट – icsi.edu वर विस्तृत शेड्युल नोटीस पाहू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नोटिसनुसार, उमेदवारांना परीक्षेसाठी दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागेल. यानुसार, जर परीक्षार्थींना वाटल्यात ते रिमोट प्रॉक्टेड मोड किंवा परीक्षा केंद्र यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. उमेदवारांना एक ईमेल किंवा एसएमएस पाठवला जाईल, यात विस्तृत निर्देश असतील.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड