ICSE टर्म 1 परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट, ‘हा’ पेपर पुढे ढकलण्यात आला
ICSE ISC Exam 2021
Isc Semester-1 Exam
ICSE ISC Exam 2021 : This is an important update for ICSE Term 1 exam takers. ISC Semester 1 Mathematics paper has been postponed. Now this paper will be on 12th December. ICSE did not give a reason for this. Further details are as follows:
आयसीएसई टर्म १ परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयएससी सेमिस्टर १ च्या गणिताचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा पेपर १२ डिसेंबर रोजी होणार आहे. आयसीएसईने याबाबतचे कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आले नाही. २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेत हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार गणिताचा पेपर अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे ICSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या आयएससी गणित विषयासंदर्भात घोषणा करताना बोर्डाने सुधारित तारीख देखील जाहीर केली आहे. आता आयएससी सेमिस्टर १ गणित विषयाची परीक्षा रसायनशास्त्र (पेपर-१) थिअरी परीक्षेच्या एक दिवस आधी १२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
According to the information given in the official notice issued by ICSE in this regard, the examination of Semester 1 Mathematics of ISC year 2021-22 was to be held on 29th November 2021 at 2 pm. ICSE, meanwhile, did not give a reason for the postponement. Now this exam will be held on Sunday 12th December 2021 at 2 pm. Each candidate has to appear for both Semester 1 and Semester 2 examinations. This year, for the first time, the board exams are being divided into two semesters. Candidates, on the other hand, have to sit for both the exams to get the final results.
दरम्यान, इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC) इयत्ता बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी येत्या वर्षात मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने त्यांना त्यांच्या सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान सायन्टिफिक कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी दिली आहे.
Important Notice
- विद्यार्थ्यांना परीक्षा वेळेच्या किमान १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिकेच्या वरच्या विशिष्ट जागेवर त्यांचा युनिक आयडी आणि इंडेक्स नंबर लिहावा लागेल
- विद्यार्थ्यांनी उत्तरपुस्तिकेवर उत्तरपत्रिकेच्या वरच्या शीट व्यतिरिक्त कुठेही काही लिहू नये.
- जे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी उशिरा पोहोचतील त्यांना पर्यवेक्षक परीक्षकांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल.
- विद्यार्थ्यांनी मास्क घालावे. हात स्वच्छ करावेत.
- सोशल डिस्टन्सिंग पाळावे.
ICSE, ISC Board Exam 2021
ICSE ISC Exam 2021 : The ICAE Board has announced the schedule of 10th and 12th Semester 1 examinations. Students will be able to view the schedule by visiting the official website. The 12th Semester 1 examination will start from 22nd November and the 10th Semester 1 examination will start from 29th November. Further details are as follows:-
आयसीएई बोर्डातर्फे दहावी आणि बारावी सेमिस्टर १ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहता येणार आहे. बारावीची सेमिस्टर १ परीक्षा २२ नोव्हेंबरपासून आणि दहावी सेमिस्टर १ ची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. आयसीएसईने परीक्षेदरम्यान जाहीर केलेल्या सूचनांचे पालन सर्व विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cisce.org जाऊन वेळापत्रक डाऊनलोड करु शकतात.
बारावीची सेमिस्टर १ परीक्षा २२ नोव्हेंबरपासून
आयसीएसईद्वारे जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार, इयत्ता बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन (NEP) च्या सूचनेनुसार ही परीक्षा घेतली जाईल. सेमिस्टर १ च्या परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका दिल्या जातील. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांचा असेल. पहिला पेपर इंग्रजीचा दुसरा पेपर असेल आणि शेवटी अकाउंट्सचा पेपर २० डिसेंबरला होईल.
दहावी सेमिस्टर १ ची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून
दहावी सेमिस्टर १ परीक्षेसाठी आयसीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इयत्ता दहावीची परीक्षा देखील बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जातील. परीक्षेचा कालावधी हिंदी, गणित, रेखाचित्र आणि भाषा या विषयांचा कालावधी १ तास ३० मिनिटे असेल. इतर विषयांचा कालावधी १ तासांचा असेल. आयएससीई सेमिस्टर १ च्या परीक्षा २० नोव्हेंबर रोजी इंग्रजी पेपर १ ने सुरू होतील. शेवटचा पेपर १६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात येईल.
दहावीच्या विद्यार्थ्यांचे निर्देश पाहण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/3EsE7Rz
बारावीच्या विद्यार्थ्यांचे निर्देश पाहण्यासाठी क्लिक करा – https://bit.ly/3CuzGVY
ICSE, ISC Board Exam 2022 Postponed
ICSE ISC Exam 2021 : It has been decided to postpone ICSE, ISC Semester 1 examination. The new schedule for these exams will be posted on cisce.org soon. Further details are as follows:-
ICSE, ISC सेमीस्टर 1 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक cisce.org या वेबसाईटवर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. ICSE, ISC सेमीस्टर 1 परीक्षा या 15 नोव्हेंबर 2021 रोजी सुरु होणार होत्या तर डिसेंबर 2021 मध्ये त्या संपणार होत्या. दहावीच्या परीक्षा 6 डिसेंबरला तर बारावीच्या परीक्षा 16 डिसेंबरला समाप्त होणार होत्या. CISCE जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की काही अपरिहार्य कारणांमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच देण्यात येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
The board said that all students and parents should take note of the suggestion, adding that new dates will be announced soon, but did not specify when these dates will be announced. If the board takes any important decision, the information will be published on the official website of the board.
या आधी जाहीर केलेल्या नियमानुसार, पेपर्सचा कालावधी हा एक तासांचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. काही पेपर्स हे दीड तासांच्या कालावधीचे असतील. पण आता याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सर्व पेपर्सचा कालावधी दीड तासांचा करण्यात येणार आहे.
ICSE, ISC Board Exams 2021
ICSE ISC Exam 2021 : Council for the Indian School Certificate Examination has announced the schedule of Semester 1 examination for 10th and 12th class students. Semester 1 examinations for both ICSE and ISC will start from 15th November. Further details are as follows:-
काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे सेमिस्टर १ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमिस्टर १ ची परीक्षा १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ६ डिसेंबरला दहावी आणि १६ डिसेंबरला बारावीची परीक्षा समाप्त होईल. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी ११ वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी १ तास असणार आहे. तर बारावीची परीक्षा दररोज दुपारी २ वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी दीड तास आहे. पेपर सोडवण्यासाठी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १५ मिनिटे वेळ देण्यात आला आहे.
How to Download ICSE, ISC Board Exam Timetable
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा.
- वेबसाइटवर दिलेल्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर PDF उघडेल.
- आता तुम्हाला वेळापत्रक दिसेल.
- वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.
Compartments and Improvements Exam Timetable
The Council for the Indian School Certificate Examinations (CISCE) has announced the schedule of ICSE (10th) and ISC (12th) compartment and improvement examinations.
सीआयएससीईच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार दोन्ही परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. टाइमटेबलनुसार, इयत्ता दहावीसाठी कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होCतील आणि ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू राहतील. इयत्ता बारावीसाठी कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरु होतील आणि ७ सप्टेंबर २०२१ रोजी समाप्त होईल. दोन्ही परीक्षांच निकाल २० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल.
ICSE परीक्षेचे वेळापत्रक – https://bit.ly/3tsnAJf
ISE परीक्षेचे वेळापत्रक – https://bit.ly/3BZJGpi
ICSE ISC Exam 2021
ICSE ISC Exam 2021 : The Council for the Indian School Certificate Examination has changed the schedule of ICSE i.e. Tenth and ISC i.e. XII compartment and improvement examinations. Students who have registered for this exam will be able to get the details on the official website.
काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या कंपार्टमेंट आणि इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती मिळू शकणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आयएससीईच्या नोटीसनुसार २० ऑगस्ट २०२१ रोजी मोहरम सुट्टी असल्याने या तारखेचा पूर्वनियोजित पेपर आता एक दिवस आधी म्हणजे १९ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. आयएससीईच्या नोटीसनुसार, आयसीएसईसाठी २० ऑगस्ट रोजी होणारा इतिहास आणि नागरिकशास्त्र (एचसीजी पेपर 1) पेपर आता १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे, ISC साठी २० ऑगस्ट रोजी नियोजित मानसशास्त्र, अकाऊंट्स आणि केमिस्ट्री पेपर आता फक्त १९ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. सीआयएससीईने जाहीर केलेल्या आयसीएसईच्या सुधारित परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा नियोजित तारखांवर सकाळी ११ वाजल्यापासून घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. गणिताचा पेपर १५० मिनिटांचा आणि दुसऱ्या भाषेचा पेपर १८० मिनिटांचा असेल.
सुधारित वेळापत्रक – https://bit.ly/2UstjBI
अधिकृत वेबसाइटवर – www.cisce.org
Table of Contents