ICMR मध्ये १७१ पदांकरिता भरती

ICMR Recruitment 2020


ICMR Recruitment 2020 – Application Details

ICMR Recruitment 2020 : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली येथे कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२० आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलोशिप
 • पद संख्या – १५० जागा
 • शैक्षणिक पात्रताउमेदवारांनी एमएससी / एमए (संबंधित शिस्त) अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २७ एप्रिल २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ मे २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2QpMHtK
ऑनलाईन अर्ज करा : https://icmr.nic.in/career-opportunity

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


ICMR Recruitment 2020 – Complete Details

ICMR Recruitment 2020 : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली येथे वैज्ञानिक पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९, ३० & ३१ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नाववैज्ञानिक
 • पद संख्या – २१ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एमडी / एमएस / डीएनबी किंवा समतुल्य, एमव्हीएससी पदवी असावी.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ताइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दिल्ली
 • मुलाखतीची तारीख – २९, ३० & ३१ मार्च २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – ICMR Vacancies 2020

ICMR Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3ahMMXZ
अधिकृत वेबसाईट : https://www.icmr.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.