ICMR-NIV पुणे भरती २०१९
ICMR NIV Pune Bharti 2019
ICMR-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे विविध पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६, १८ आणि २० डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – आर्थिक मूल्यांकन स्पेशलिस्ट, प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प डेटा एंट्री ऑपरेटर, प्रकल्प तंत्रज्ञ – III
- रिक्त पदे – १३ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – १६, १८ आणि २० डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – वायरॉलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी चे कॉन्फरन्स हॉल, २०-ए, डॉ. आंबेडकर रस्ता, पुणे – ४११००१
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App