ICMR – NIRRH मुंबई भरती २०१९
ICMR – NIRRH Mumbai Recruitment 2019
ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे सल्लागार डॉक्टर पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सल्लागार डॉक्टर
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता –उमेदवाराने MBBS पदवी किंवा MD अभ्यासक्रम उत्तीर केलेला असावा.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – १० डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – ICMR-NIRRH,भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, पॅरल, मुंबई -४०००१२
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.