ICICI life Insuranace Bharti
ICICI life Insuranace Bharti -महिलांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देत आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कंपनीने ‘नारीशक्ती’ या उपक्रमांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात २० हजार महिला विमा सल्लागारांची भरती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने कंपनीने ही घोषणा केली.
दरम्यान, कंपनीच्या विमा प्रतिनिधींमार्फत मिळणाऱ्या एकूण व्यवसायापैकी ४५ टक्के व्यवसाय महिला विमा सल्लागारांकडून मिळत असल्याची माहिती कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी अमिश बँकर यांनी दिली. त्यामुळे विमा क्षेत्रातील महिलांचे योगदान अधोरेखित होत असून, ‘नारीशक्ती’ उपक्रमातून अधिक महिलांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















