ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!! | ICAR NRCP Solapur Bharti 2022
ICAR NRCP Solapur Bharti 2023
ICAR NRCP Solapur Bharti 2023 details
ICAR NRCP Solapur Bharti 2023: ICAR NRCP Solapur is conducted walk-in-interview for the vacant Young Professional- II, Posts. Interested candidate may attend the walk-in-interview on the 4th of July 2023. The official website of ICAR NRCP Solapur is nrcpomegranate.icar.gov.in. Further details are as follows:-
ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर येथे “यंग प्रोफेशनल II” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 04 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल II
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 ते 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – डाळिंबावरील ICAR-राष्ट्रीय संशोधन केंद्र, NH-65, सोलापूर-पुणे महामार्ग, केगाव, सोलापूर
- मुलाखतीची तारीख – 04 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट : nrcpomegranate.icar.gov.in
ICAR NRCP Solapur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
यंग प्रोफेशनल II | 02 पदे |
Educational Qualification For ICAR NRCP Solapur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
यंग प्रोफेशनल II | Postgraduates in (IPR Agriculture Science Horticulture Agril./Engg. /Food Tech.) or Graduate Degree holders in relevant IPR Agricultural Sciences und Scheme (IPR) Post Graduates or
Graduate in Business Administration/ Arts/Commerce |
Salary Details For National Research Center On Pomegranate Solapur Bharti 2023
पदाचे नाव | वेतन |
यंग प्रोफेशनल II | रु. 35,000/- |
Selection Process For National Research Center On Pomegranate Solapur Recruitment 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- अर्जदारांनी त्यांची मूळ कागदपत्रे सोबत योग्यरित्या भरलेला अर्ज (अॅनेक्चर-II), एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संबंधित कागदपत्रांच्या छायाप्रतीचा एक संच मुलाखतीच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे, असे न केल्यास त्याला/तिला मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- रिक्त पदाची सूचना nrcpomegranate.icar.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 04 जुलै 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए, डीए दिला जाणार नाही.
- मुलाखतीचे ठिकाण:- डाळिंबावरील ICAR-राष्ट्रीय संशोधन केंद्र, NH-65, सोलापूर-पुणे महामार्ग, केगाव, सोलापूर
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Vacancy details For NRCP Solapur Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NRCP Solapur Application 2023 | nrcpomegranate.icar.gov.in Recruitment 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ivKO5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
nrcpomegranate.icar.gov.in |
Table of Contents