Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICAR AIEEA परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र आज जारी होण्याची शक्यता

ICAR Admit Card 2021

ICAR Admit Card 2021

ICAR Admit Card 2021 : Admit card for the Indian Council of Agricultural Research All India Entrance Examination for Admission ICAR AIEEA Exam 2021 are likely to be released today. According to the information received, the ICAR admission card may be issued today. The exam will be held on September 7, 8, 9.

इंडियन कॉऊन्सिल ऑफ अ‌ॅग्रिकल्चरल रिसर्च ऑल इंडियन एन्ट्रास एक्झामिनेशन फॉर अ‌ॅडमिशन आयसीएआर एआयईईए परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र आज जारी केलं जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयसीएआर प्रवेशपत्र आज जारी होऊ शकते. ही परीक्षा 7, 8, 9 सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते icar.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ICAR Exam 2021 Important Dates 

आयसीएआर एआयईई यूजी परीक्षा पूर्वी 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, नीट परीक्षा 12 सप्टेंबरला असल्यानं काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांच्या नाराजीनंतर परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला होता.

Admission to the ACAR AIEE UG exam is expected to be announced today. However, students who have registered for the exam are urged to visit the official website for further updates. The instructions given on the official website before the exam should also be read, the NTA has appealed.

Howto Download ICAR Exam Admit Card 

  • स्टेप1 : आयसीएआर परीक्षेच्या वेबसाईटला भेट द्या
  • स्टेप 2: icar.nta.ac.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेजवरील प्रवेशपत्राच्या लिकंवर क्लिक करा
  • स्टेप3 : नवीन विंडो खुली होईल, त्यावर तुमचा तपशील नोंदवा
  • स्टेप 4: रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाऊनलोड करा
  • स्टेप 5: पुढील माहितीसाठी प्रिंट आऊट सोबत ठेवा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड