ICAR AIEEA परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र आज जारी होण्याची शक्यता
ICAR Admit Card 2021
ICAR Admit Card 2021
ICAR Admit Card 2021 : Admit card for the Indian Council of Agricultural Research All India Entrance Examination for Admission ICAR AIEEA Exam 2021 are likely to be released today. According to the information received, the ICAR admission card may be issued today. The exam will be held on September 7, 8, 9.
इंडियन कॉऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च ऑल इंडियन एन्ट्रास एक्झामिनेशन फॉर अॅडमिशन आयसीएआर एआयईईए परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र आज जारी केलं जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयसीएआर प्रवेशपत्र आज जारी होऊ शकते. ही परीक्षा 7, 8, 9 सप्टेंबर रोजी आयोजित केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते icar.nta.nic.in या वेबसाईटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ICAR Exam 2021 Important Dates
आयसीएआर एआयईई यूजी परीक्षा पूर्वी 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, नीट परीक्षा 12 सप्टेंबरला असल्यानं काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांच्या नाराजीनंतर परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला होता.
Admission to the ACAR AIEE UG exam is expected to be announced today. However, students who have registered for the exam are urged to visit the official website for further updates. The instructions given on the official website before the exam should also be read, the NTA has appealed.
Howto Download ICAR Exam Admit Card
- स्टेप1 : आयसीएआर परीक्षेच्या वेबसाईटला भेट द्या
- स्टेप 2: icar.nta.ac.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेजवरील प्रवेशपत्राच्या लिकंवर क्लिक करा
- स्टेप3 : नवीन विंडो खुली होईल, त्यावर तुमचा तपशील नोंदवा
- स्टेप 4: रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाऊनलोड करा
- स्टेप 5: पुढील माहितीसाठी प्रिंट आऊट सोबत ठेवा
Table of Contents