It is hereby announced for general information that in view of Diwali (Deepavali) Festival across India, Chartered Accountants Final Examination, November 2024 stands rescheduled and the said examination shall now be held as per details given below.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (ICAI Exam Dates CA Exam 2024) नोव्हेंबर २०२४ चार्टर्ड अकाउंटंट सीए अंतिम परीक्षेच्या तारखांत बदल केले आहेत. आयसीएआयच्या संकेतस्थळावर मंगळवारी (दि. २४) माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयसीएआयच्या नियोजित वेळापत्रकानुसार ग्रुप १ ची परीक्षा दि. १,३ आणि ४ नोव्हेंबर रोजी, तसेच ग्रुप २ ची परीक्षा दि. ७, ९ आणि ११ नोव्हेंबर रोजी आयोजित केली होती. मात्र, यादरम्यान दिवाळी सण असल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवीन बदलानुसार आता ग्रुप १ ची परीक्षा दि. ३.५ आणि ७ नोव्हेंबर २०२४ रोजी आणि ग्रुप २ ची परीक्षा दि. ९, ११ आणि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र परीक्षेच्या डाऊनलोड करण्यास उपलब्ध होतील. नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेली सीए पोस्ट क्वालिफिकेशन कोर्सअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर मूल्यांकन परीक्षा (आयएनटीटी-एटी, CA New Exam 2024) तसेच विमा आणि जोखीम व्यवस्थापन तांत्रिक परीक्षेतील वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















