Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IBPS भरती २०१९

IBPS Vacancies 2019

बँकिंग कर्मचारी निवड संस्था येथे बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा, संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक पदाकरिता ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा, संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अर्ज सादर करणायचा पत्ता – डिव्हिजन हेड (डमिनिस्ट्रेशन) इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, प्लॉट नं.१६६, ९० फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • ३१ ऑक्टोबर २०१९ (बँकर प्राध्यापक तांत्रिक, बँकर विद्याशाखा पदाकरिता)
    • १ नोव्हेंबर २०१९ (संशोधन सहयोगी, उपव्यवस्थापक पदाकरिता)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र – 1 

जाहिरात क्र – 2 

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड