IBPS RRB: कसा असेल परीक्षा पॅटर्न? जाणून घ्या
IBPS RRB Recruitment 2021
IBPS RRB Recruitment 2021 – Exam Pattern
IBPS RRB Recruitment 2021 : According to IBPS, the first examination for the degree will be held in August 2021. The main exam will be taken after passing this exam. The main examination for Officers Scale 1 (PO) will be held on September 25, 2021.
इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मध्ये आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पस) या पदांवर भरती आहे. आयबीपीएसने यासंदर्भात नोटीफिकेशन जाहीर केले आहे. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
IBPS RRB परीक्षा 18 ते 25 जुलैला; परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहिर
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे देशातील ४३ बॅंकामध्ये ४५०० हून अधिक पदांची केली जात आहे. आयबीपीएस आरआरबी वैकेंसी २०२१ (IBPS RRB 2021) च्या माध्यमातून नोकरी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया ८ जून २०२१ पासून सुरु होणार आहे. २८ जून २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आयबीपीएसने दिलेल्या माहितीनुसार, या पदवीसाठी पहिली परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये होणार आहे. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. ऑफिसर्स स्केल १ (पीओ) ची मुख्य परीक्षेसाठी २५ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे
IBPS Office Assistant Exam
- परीक्षा ४५ मिनिटांची असेल.
- एकूण ८० गुणांची ही परीक्षा असून यामध्ये ८० प्रश्न विचारले जातील.
- रीजनिंगचे ४० प्रश्न आणि न्यूमेरिकल एबिलिटीचे ४० प्रश्न विचारले जातील.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
IBPS Officer Scale-1
- यासाठी ४५ मिनिटांची परीक्षा होईल.
- ८० मार्कांसाठी ८० प्रश्न विचारले जातील.
- रिजनिंगचे ४० प्रश्न क्वांटिटेटिव एपिडिट्यूडचे ४० प्रश्न विचारले जातील.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
IBPS Office Assistant Mains Exam
- परीक्षा २ तासांची असेल.
- यामध्ये एकूण २०० गुणांसाठी २०० प्रश्न विचारले जातील.
- तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेत परीक्षा देऊ शकता.
- रीजनिंग – ४० प्रश्नांसाठी ५० गुण
- संगणक नॉलेज – ४० प्रश्नांसाठी २० गुण
- जेनरल अवेअरनेस -४० प्रश्नांसाठी ४० गुण
- इंग्रजी भाषा – ४०प्रश्नांसाठी ४० गुण
- हिंदी – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
- न्यूमेरिकल एबिलिटी – ४० प्रश्नांसाठी५० गुण
IBPS Officer Scale-1 Mains Exam
- परीक्षा 2 तासांची असेल.
- २०० गुणांसाठी २०० प्रश्न असतील.
- तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये परीक्षा देऊ शकता.
- रीजनिंग – ४० प्रश्नांसाठी४० गुण
- संगणक नॉलेज – ४०प्रश्नांसाठी ४० गुण
- जेनरल अवेयरनेस – ४०प्रश्नांसाठी४० गुण
- इंग्रजी भाषा – ४० प्रश्नांसाठी४० गुण
- हिंदी – ४०प्रश्नांसाठी ४० गुण
- क्वांटिटेटिव एप्टीट्यूड – ४०प्रश्नांसाठी ५० गुण
IBPS Officer scale-2 Exam
- स्केल -२ च्या अंतर्गत जनरल बॅंकिंग ऑफिस आणि स्प्लिस्ट कॅडर पदांवर भरती आहे.
- यासाठी एक परीक्षा द्यावी लागेल.
- दोन्ही पदांसाठी परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम थोडा वेगळा आहे.
- जनरल बॅंकिंग ऑफिससाठी एकूण २०० गुणांसाठी २ तासांची परीक्षा होईल.
- रीजनिंग – ४० प्रश्नांसाठी ५० गुण
- संगणक नॉलेज – ४० प्रश्नांसाठी २० गुण
- फायनांशियल अवेअरनेस – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
- इंग्रजी किंवा हिंदी भाषा – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
- क्वांटिटेटिव एप्टीट्यूड आणि डेटा इंटरप्रिटेशन – ४० प्रश्नांसाठी ५० गुण
ऑफिस स्केल -२ (स्पेशलिस्ट कॅडर)
- परीक्षा अडीच तासांची असेल.
- यामध्ये २०० गुणांसाठी २४० प्रश्न विचारले जातील.
- अभ्यासक्रम आणि पॅटर्न जाणून घ्या
- व्यावसायिक नॉलेज – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
- रीजनिंग – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
- फायनांशियल अवेअरनेस -४० प्रश्नांसाठी ४० गुण
- इंग्रजी किंवा हिंदी भाषा – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
- संगणक नॉलेज -४० प्रश्नांसाठी २० गुण
- क्वांटिटेटिव एप्टीट्यूड आणि डेटा इंटरप्रिटेशन – ४० प्रश्नांसाठी ४० गुण
IBPS RRB Recruitment 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने सोमवारी ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ग्रुप बी ऑफिस असिस्टंट पदाच्या भरतीसाठी ही नोंदणी होत आहे.
IBPS RRB Recruitment 2020 : योग्य आणि इच्छुक उमेदवार IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन IBPS RRB Recruitment साठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख ९ नोव्हेंबर २०२० आहे. उमेदवारांनी अर्ज भरून त्याचे एक प्रिंट आउट घ्यावे. शुल्क भरण्याची अखेरची तारीखही ९ नोव्हेंबर आहे.
अर्ज शुल्क
एससी/एसटी/दिव्यांग/माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी अर्जाचे शुल्क १७५ रुपये आहे आणि इतर प्रवर्गांसाठी ते ८५० रुपये आहे.
अर्ज कसा करायचा?
- – IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता www.ibps.in
- – ‘Common Recruitment Process for RRBs (CRP RRBs IX) for Recruitment of Group “B” – Office Assistant (Multipurpose)’ या पर्यायावर क्लिक करा.
- – उमेदवारांनी CLICK HERE FOR NEW REGISTRATION या पर्यायावर देखील क्लिक करा..
- – नंतर सिस्टीम एक प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जनरेट करेल आणि ही माहिती स्क्रीनवर दिसेल.
- – प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड उमेदवारांनी लिहून घ्यावा.
- – प्रोव्हिजनल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सांगणारा एक मेल आणि एसएमएस उमेदवारंना पाठवण्यात येईल. उमेदवारांनी सेव्ह केलेली माहिती या लॉग इननंतर उघडेल. आवश्यकता वाटल्यास ती एडिट करता येईल.
उमेदवारांनी पुढील गोष्टी अपलोड कराव्यात –
१) छायाचित्र
२) स्वाक्षरी
३) डाव्या हाताचं थब्म इंप्रेशन
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा… – https://mahabharti.in/ibps-rrb-bharti-2020/
सोर्स : म. टा.
Table of Contents