IBPS अंतर्गत विविध पदांची भरती सुरु !!
IBPS Recruitment 2021
IBPS Recruitment 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विश्लेषक प्रोग्रामर, आयटी सिस्टम समर्थन अभियंता, आयटी अभियंता (डेटा सेंटर) पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जानेवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
- पदाचे नाव – विश्लेषक प्रोग्रामर, आयटी सिस्टम समर्थन अभियंता, आयटी अभियंता (डेटा सेंटर)
- पद संख्या – 6 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार असावा. (महत्वाचे- मूळ PDF जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
- फीस –
- रु. 1000/-
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 जानेवारी 2021 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
रिक्त पदांचा तपशील – IBPS Vacancies 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For IBPS Recruitment 2021 | |
He bharti kute ahe
Job kute ahe
Kute bharati ahi mahrashtra ki all india
good
कृषि आधिकरी
2 कृषि आधिकरी
Graduation vr aahe ka?
Dear Sir / Madam,
I needed a job
Degree complete ahe pn ajun certificate nhi milal tr form bharala tr chalel ka??
3rd year che exam zale jale tyach career ch vichar nhi kart gov
Result nahi lagala tar fakt magil passout la fayada ahe yacha
Final year wale bas waiting
Naukari che thikan kuthe ahe ani inexperienced person chaltil ka
Percentage kiti havet
GANESH KALUE MORE KEM BIRTHDAY DAT 21 3 2002 SIR
GANESH KALUE MORE KEM SIR
Eaxm deu shkto kay final year chi eaxm vaychi aahe last vali
Certificate nahi asel tr chalel ka
कागज पञे काय जोडावेत व त्याची माहिती
ibps ki exam all state may de sakate hay kay
Age limit kiti ahye ibbs
Last year ahe graduation ch apply karu shakto ka
सर फायनल इयर चालु है । मै फॉम भर सकता हु क्या
Second year la aahe ITI with stenography illegabal for this post please reply