IBPS भरती २०१९

IBPS Recruitment 2019

बँकिंग कर्मचारी निवड संस्था येथे क्लर्क पदांच्या १२०७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे. अजूनही फॉर्म भरण्याची मुदत दोन दिवस बाकी आहे.

 • पदाचे नावक्लर्क
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • फीस

  • अनारक्षित प्रवर्गाकरिता – रु. ६००/-
  • एस. सी. / एस. टी. प्रवर्गाकरिता – रु. १००/-
 • वयोमर्यादा – २० ते २८ वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९
 • प्रिलिम्स परिक्षाची तारीख – 07,08,10 आणि 21 डिसेंबर 2019
 • मेन्स परिक्षेची तारीख – 19 जानेवारी 2020

निवडप्रक्रिया कशी राहील?
अर्जदाराला ibps.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवारांची निवड ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येईल. परिक्षेचे आयोजन 2 टप्प्यात करण्यात येईल. पहिल्यांदा प्रिलिम्स आणि त्यानंतर मेन्सची परिक्षा घेण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना पे स्केल 7200 – 19300 रुपये वेतन असेल.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Arjun dahe says

  Pashusavrdhan parichar exam kadhi ahe,sir.

 2. Sandeep Ranpise says

  IBPS साठी कोणती पुस्तके वापरायला हवीत pls sanga !!!

 3. Sudarshan Sahebrao mudhol says

  जनरल अभ्यासक्रमासाठी कोणती पुस्तके वापरावी

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami