IBPS PO पदाच्या परीक्षेचे स्वरुप, गुणांकन | IBPS PO Exam 2021
IBPS PO Exam 2021
IBPS PO Exam 2021
IBPS PO Exam 2021 : The online preliminary examination for IBPS Probationary Officer posts will be held on December 4 and December 12, 2021. The online main exam will be held in January 2022. Further details are as follows:-
IBPS PO Exam 2021 Tips For Exam Preparation
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा ४ डिसेंबर आणि १२ डिसेंबर, २०२१ रोजी होईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा जानेवारी २०२२ मध्ये घेतली जाईल.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) ११ सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती केली जाते. ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा ४ डिसेंबर आणि १२ डिसेंबर, २०२१ रोजी होईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा जानेवारी २०२२मध्ये घेतली जाईल. ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७).
नवीन उपडेट – IBPS अंतर्गत लिपिक, PO/ MT 11,993 पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पात्रता- १० नोव्हेंबर, २०२१ रोजी पदवी उत्तीर्ण
- वयोमर्यादा- १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत).
- निवड पद्धती- कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस- ऑनलाइन परीक्षा-
- (अ) प्रीलिमिनरी परीक्षा- १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटं (इंग्रजी भाषा- ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी- ३५ प्रश्न, वेळ प्रत्येकी २० मिनिटं) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची.
- ब) मुख्य परीक्षा- १. रिझनिंग अँड कम्प्युटर अॅप्टिट्यूड- ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटं; २. जनरल/ इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस- ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटं; ३. इंग्रजी भाषा- ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटं; ४. डेटा अॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन- ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटं; ५. इंग्रजी भाषेत पत्र लेखन आणि निबंध- २ प्रश्न, प्रत्येकी २५ गुण, वेळ ३० मिनिटं. ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील.
- (क) मुलाखत- ऑनलाइन मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील.
- ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर १० नोव्हेंबर, २०२१पर्यंत करावेत.
Table of Contents