JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

IBPS हिंदी अधिकारी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर -लगेच डाउनलोड करा !!! | IBPS Hindi Officer Admit Card

IBPS Hindi Officer Admit Card

IBPS Hindi Officer Admit Card : ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) ने ‘हिंदी ऑफिसर’ (ग्रेड E) पदाच्या ऑनलाइन परीक्षेसाठी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘IBPS हिंदी ऑफिसर ॲडमिट कार्ड २०२६’ जारी केले आहे. जाहिरात क्रमांक IBPS/2026-27/04 अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना IBPS च्या अधिकृत पोर्टलवरून त्यांचा नोंदणी क्रमांक (registration number) किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून ‘कॉल लेटर’ (प्रवेशपत्र) डाउनलोड करता येईल. ही ऑनलाइन परीक्षा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना IBPS च्या अधिकृत पोर्टलवरून त्यांचा ‘कॉल लेटर’ (प्रवेशपत्र) डाउनलोड करता येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Important Date

Important DatesDates
Commencement of Call letter Download08 – 10 – 2026
Closure of Call letter Download15 – 10 – 2026

 

IBPS Hindi Officer Admit Card 2026 Download Link

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड