IBPS Exams :आयबीपीएसच्या ऑगस्टमधील परीक्षा स्थगित

IBPS Exams Postponed

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयपीपीएस परीक्षेच्या ऑगस्टमधील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत…

IBPS exams for 9 august 2020 postponed: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या अनेक भरती परीक्षा स्थगित केल्या आहेत. ९ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात या परीक्षा होणार होत्या. परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीसही आयबीपीएसने जारी केली आहे.

IBPS Exam

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या नोटीशीत परीक्षेच्या नव्या तारखेबाबतची माहितीदेखील देणअयात आली आहे. यानुसार, आयबीपीएस ९ ऑगस्ट २०२० च्या सर्व परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहेत.

पुढील परीक्षांच्या तारखा बदलल्या –

  • फॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड – ४)
  • रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड – ५)
  • रिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड – ६)
  • हिंदी ऑफिसर (पोस्ट कोड – ७)
  • अॅनालिस्ट प्रोग्रामर – विंडोज (पोस्ट कोड – ८)
  • एनालिस्ट प्रोग्रामर – लाइनक्स (पोस्ट कोड – ९)
  • आयटी अॅमिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड – १०)
  • प्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड – ११)

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड