IBM कडून आता 7800 जागेवर AI ची भरती | IBM AI Job Opening 2023
IBM AI Job Opening 2023
IBM AI Job Opening 2023
IBM AI Job Opening 2023: International Business Machines Corp (IBM.N) expects to pause hiring for roles as roughly 7,800 jobs could be replaced by Artificial Intelligence (AI) in the coming years Hiring in back-office functions — such as human resources — will be suspended or slowed, Krishna said in an interview. These non-customer-facing roles amount to roughly 26,000 workers, Krishna said. “I could easily see 30% of that getting replaced by AI and automation over a five-year period.”
एआय (AI) ची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. एआय (AI) आता नोकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान बनलेलं आहे. या एआयमुळेच अनेकांवर नोकऱ्या जाण्याची वेळ आली आहे. नुकतंच आयबीएम याविषयी एक मोठा खुलासा केलाय. येत्या काळात आयबीएम जवळपास 7,800 जागांवर कर्मचाऱ्यांऐवजी एआयला रिप्लेस करणार आहे, तशी प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. एवढंच काय तर नोकरभरतीला स्थगिती देण्याचा त्यांचा विचार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
खुशखबर – HCLTech देणार 15 हजार उमेदवारांना नोकरीची संधी ! येथे करा अर्ज
आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा ( Arvind Krishna) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की कंपनी 30 टक्के कर्मचारी AI सह रिप्लेस करण्याचा विचार करत आहे. layoffs आणि advancing technology मुळे IBM काही काळांसाठी नोकरभरती थांबवत आहे.
ई-कस्टमर सर्विस, Text लिहणे आणि कोड क्रिएट करणे यासारखी कामे AI कडे दिली जाणार. मात्र AI च्या वाढत्या दबावामुळे नोकरवर्गात निराशा पसरली आहे.
उद्योग ,आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक नावाजलेल नाव म्हणून आयबीएमकडे पाहलं जातं. एक विश्वसनीय आणि नावलौकिक मिळवलेला ब्रँड म्हणून आयबीएमची ओळख आहे. IBM चे सीईओ अरविंद कृष्णा असून आयबीएमचं मुख्यालय न्यूयॉर्कमधील अरमोर्क येथे आहे
Apply for Various IBM Job Vacancies