Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IAF CASB Admit Card 2021 – एअरमॅन पदभरतीसाठी प्रवेशपत्र जाहीर

IAF Exam Admit Card

IAF CASB Admit Card 2021

IAF Exam Admit Card : The Central Airman Selection Board (CASB), Indian Air Force (IAF) has announced the admission letter for the recruitment of Airman posts in Group X and Group Y trades. Candidates can download it from the official website. The exam will be held from July 12 to July 18.

सेंट्रल एअरमॅन सिलेक्शन बोर्ड (CASB), भारतीय हवाई दलातर्फे (IAF) ग्रुप X आणि ग्रुप Y ट्रेडमध्ये एअरमॅन पदांच्या भरतीसाठी प्रवेश पत्र जाहिर करण्यात आले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरुन हे डाउनलोड करु शकतात. १२ जुलै ते १८ जुलै दरम्यान परीक्षा होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download IAF CASB Admit Card 2021

  • प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवाराला सर्वात आधी अधिकृत वेबसाइट airmenselection.cdac.in जावे लागेल.
  • त्यानंतर होमपेजवर असलेल्या उमेदवार सेक्शनमध्ये Login for intake 01/2022 लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवीन टॅब ओपन होईल.
  • इथे उमेदवारांनी आपला ईमेल आयडी, पासवर्ड आणि केप्चा भरुन साइन इन करा.
  • आता तुमचे प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल.
  • यामध्ये दिले गेलेले डिटेल्स तपासा.
  • पुढील उपयोगासाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि प्रत स्वत:कडे ठेवा.

अधिकृत वेबसाईट – airmenselection.cdac.in

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lkIjJ6


IAF Exam Admit Card : भारतीय हवाई दल अंतर्गत एअरमन पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For IAF Exam Admit Card

प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/3lkIjJ6

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड