हेवी वॉटर बोर्ड भरती २०२०
HWB Recruitment 2020
अणु ऊर्जा विभाग, हेवी वॉटर बोर्ड येथे विविध पदांच्या एकूण २७७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी – डी, स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – I, स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – II, नर्स / ए, वैज्ञानिक सहाय्यक / बी, तंत्रज्ञ – सी, उप-अधिकारी / बी, स्टेनोग्राफर, अपर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर आणि ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम- फायरमॅन / ए
- पद संख्या – २७७ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ११ जानेवारी २०२० आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.hwb.gov.in
रिक्त पदांचा तपशील | ||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | तांत्रिक अधिकारी – डी | २८ |
२ | स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – I | ६५ |
३ | स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – II | ९२ |
४ | नर्स / ए | ०४ |
५ | वैज्ञानिक सहाय्यक / बी | ०६ |
६ | तंत्रज्ञ – सी | ०३ |
७ | उप-अधिकारी / बी | ०५ |
८ | स्टेनोग्राफर | १० |
९ | अपर डिव्हिजन लिपिक | १८ |
१० | ड्रायव्हर | २० |
११ | ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम- फायरमॅन / ए | २६ |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात | ऑनलाईन अर्ज करा |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा