हुतात्मा सहकारी बँक अंतर्गत 15 पदांसाठी नोकरीची उत्तम संधी – अधिकारी व इतर विविध रिक्त पदांची भरती!! | Hutatma Sahakari Bank Kolhapur Bharti 2026

Hutatma Sahakari Bank Kolhapur Bharti 2026

Hutatma Sahakari Bank Kolhapur Bharti 2026: Hutatma Sahakari Bank Kolhapur, has published the notification for the Post of “Branch Officer, Head of Information Technology, Chief Accounts Officer, Head of Inspection Department, T. P. P. Head of Department, Recovery Officer, Credit Officer, MIS Officer”. There are a total of  15 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or through e-mail before the last date. The last date for applications is 7 days (19th of December 2024). For more details about Hutatma Sahakari Bank Kolhapur Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

हुतात्मा सहकारी बँक लि कोल्हापूर अंतर्गत “शाखाधिकारी,  माहिती तंत्रज्ञान प्रमुख, मुख्य लेखाधिकारी, तपासणी विभागप्रमुख, T. P. P. विभाग प्रमुख, वसुली अधिकारी, क्रेडिट ऑफिसर, MIS अधिकारी” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 दिवस (19 डिसेंबर 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावशाखाधिकारी,  माहिती तंत्रज्ञान प्रमुख, मुख्य लेखाधिकारी, तपासणी विभागप्रमुख, T. P. P. विभाग प्रमुख, वसुली अधिकारी, क्रेडिट ऑफिसर, MIS अधिकारी
  • पदसंख्या15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • वयोमर्यादा –45 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr@hutatmabank.com 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – हुतात्मा सहकारी बँक लि., बाळवा. बँक ऑफिस: श्री गजानन महाराज पुष्प संकुल अपार्टमेंट, पहिला मजला, त्रिवेणी हॉटेल जवळ, बसंत बहार रोड, शाहूपुरी कोल्हापूर ४१६००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख7 दिवस (19 डिसेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.hutatmabank.com/

Hutatma Sahakari Bank Kolhapur Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
शाखाधिकारी05
माहिती तंत्रज्ञान प्रमुख01
मुख्य लेखाधिकारी01
तपासणी विभागप्रमुख01
T. P. P. विभाग प्रमुख01
वसुली अधिकारी04
क्रेडिट ऑफिसर01
MIS अधिकारी01

Educational Qualification For Hutatma Sahakari Bank Kolhapur Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारीपदवीधर/पदव्युत्तर, एमबीए, सीबीएस प्रणालीची ज्ञान आवश्यक
माहिती तंत्रज्ञान प्रमुखबीई. कॉम्प्युटर सायन्स, बी.सी.ए. एम.सी.ए. अथवा तत्सम पदवी
मुख्य लेखाधिकारीव्यावसायिक प्रमाणन (CA/ICWA/CS), लेखा आणि वित्त क्षेत्रातील किमान ५-७ वर्षांचा अनुभव, लेखा मानके, कर कायदे आणि सहकारी संस्था नियमांचे सखोल ज्ञान, उत्कृष्ट विश्लेषणात्मक, संवाद आणि नेतृत्व कौशल्ये, सी.बी.एस. बैंकिंग सॉफ्टवेअरमध्ये प्राविण्य
तपासणी विभागप्रमुखपदवीधर/पदव्युत्तर
T. P. P. विभाग प्रमुखपदवीधर/पदव्युत्तर
वसुली अधिकारीपदवीधर/पदव्युत्तर
क्रेडिट ऑफिसरपदवीधर/पदव्युत्तर
MIS अधिकारीपदवीधर/पदव्युत्तर

How To Apply For Hutatma Sahakari Bank Kolhapur Application  2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 दिवस (19 डिसेंबर 2024) आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For hutatmabank.com Job  

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/P5zK0
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.hutatmabank.com/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड