Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हुसामियाँ एज्युकेशन सोसायटी नागपूर भरती २०२०

Husamiah Education Society Nagpur Bharti 2020

हुसामियाँ एज्युकेशन सोसायटी नागपूर येथे शिक्षण सेवक पूर्ण वेळ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षण सेवक पूर्ण वेळ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार HSSC/ B.A. D.Ed, T.E.T उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – किमान १८ वर्षे आहे.
  • वेतनश्रेणी – रु. ६,०००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • शेवटची/ मुलाखत तारीख – २८ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा / मुलाखतीचा पत्ता – हुसामियाँ बॉईज स्कूल, रत्न टावर जवळ, शांतीनगर, नागपूर – ४४०००२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड