Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

HTI प्रशिक्षण संस्था भरती २०१९

HTI Recruitment 2019

हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षक पदाच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६  ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी/१० वी/ ITI पास असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड