हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये ५१ पदांकरिता ऑनलाईन अर्ज – मुदतवाढ

HSL Recruitment 2020 - Date Extended

HSL Recruitment 2020 : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे डिझाइनर, कनिष्ठ पर्यवेक्षक, कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अग्निशामक निरीक्षक, चालक पदांच्या एकूण ५१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० ७ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नावडिझाइनर, कनिष्ठ पर्यवेक्षक, कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अग्निशामक निरीक्षक, चालक
 • पद संख्या – ५१ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. २००/- आहे.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ मार्च २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० ७ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.hslvizag.in

रिक्त पदांचा तपशील – HSL Vacancies 2020

HSL Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2Q0FDDP

शुद्धीपत्रक : https://bit.ly/34xDplq

ऑनलाईन अर्ज करा : https://www.hslvizag.in/currentopenningrecruitment.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. Sumit Golait says

  Job

Leave A Reply

Your email address will not be published.