बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय – HSC Result 2024
HSC Result 2024
12th Student Retake Exam
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलाय. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळाले आहेत, त्या कोणीही नाराज होऊ नये. त्यांच्यासाठी परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.
दहावीचा निकाल 27 जूनला लागू शकतो. 24 तारखेपासून प्रवेश सुरू होतील, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जी मुलं 12 वीत पास झाले परंतु ज्यांना कमी मार्क मिळाले आहेत. ती मूलही पुन्हा 12 वीच्या परीक्षेत बसू शकणार आहेत.
निकालाची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
कोकण 97.51 %
लातूर 92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %
पुरवणी परीक्षेसाठी कधी करायचा अर्ज?
सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2024 आणि फेब्रुवारी-मार्च 2025 या दरम्यान असणाऱ्या दोन संधीच हाताशी असतील. जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. ज्यासाठी 27 मेपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी.
HSC Result 2024 OUT
HSC Result 2024: राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा MSBSHSE SSC आणि HSC चे निकाल 2024 आज जाहीर करण्यात आलेले आहे. यावर्षी जवळपास २६ लाख अर्जदारांनी महाराष्ट्र बोर्डाच्या HSC आणि SSC च्या परीक्षा दिल्या. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार mahahsscboard.in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि hsc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाइटवर 2024 मध्ये प्रवेश करू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आईचे नाव आणि रोल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. MSBSHSE इयत्ता 10 ची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती आणि इयत्ता 12 ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सिद्धांत आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचा समावेश आहे, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुख्य किंवा पर्यायी असो.
MSBSHSE Result Link 2024
hscresult.mkcl.org
Click On Below Link To Check Maha State Board 12th Result 2024
डिजीलॉकरवर कसा पाहाल निकाल?
- सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.
- आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक सिंक प्रक्रिया पूर्ण करा.
- डाव्या साइडबारवर, ‘पुल पार्टनर डॉक्युमेंट्स’ असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- ड्रॉपडाउन मेनूमधून ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ’ निवडा.
- तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.
- उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.
- तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
- डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाल्या होत्या. दरम्यान, आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील निकालाबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या आठवड्यात बारावीचा निकाल ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात HSC SSC Result
बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं.
असा पहा परीक्षेचा निकाल
- महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
- महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा
- SSC/HSC निकाल लिंकवर क्लिक करा
- रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा
- १० वी किंवा १२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल
- पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल
Maharashtra HSC 12th Exam Result 2024
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे (Maharashtra Board HSC Result 2024) विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी परीक्षेचा निकाल येत्या 20 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र त्यापूर्वीच बोर्डाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे बोर्डाने परिक्षा शुल्कात वाढदेखील करण्यात आली आहे.
परिक्षा शुल्कात वाढ
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा – 2025 साठी सुधारीत परिक्षा फी आकारली जाणार आहे. तर दहावीच्या नियमित आणि पुनर्परीक्षार्थींसाठी 420 रुपयांवरून 470 रुपये तर खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज आणि नोंदणी शुल्क 1 हजार 340 रुपये इतके असणार आहे. सध्या महागाईचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसताना दिसत आहे. छपाई आणि स्टेशनरी दरात वाढ झाली आहे. त्यामुळेच परीक्षा फी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाने म्हटलं आहे.सुधारीत परीक्षा शुल्कासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यावेळी राज्यात दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. तर इयत्ता बारावीसाठी 12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्या उत्तर पत्रिकेच्या तपासण्याकडे बोर्डाचं लक्ष बारिक लक्ष आहे. मागील वर्षी दहावीचा राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला होता. त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला होता. बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला होता. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला होता तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला होता.
कुठे बघाल निकाल?
विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी दरवर्षी बोर्डाकडून अधिकृत वेबसाईट असते. विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन निकाल बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे.
HSC Result 2023 : Maharashtra Board HSC Board Exam Result 2023 Updates- The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will declare the result of Class 12th tomorrow. Students will be able to check their 12th result online at 2 pm. The 10th-12th examination was conducted in the month of February-March through the Pune Board. Maharashtra board result 2023 class 12 direct links will be available soon. :-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या सेक्शन किंवा लिंक्स वरून आपल्याला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी महाराष्ट्र एचएससी बोर्डाची परीक्षा दिली. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 91.25 टक्के आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेत ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८९.१४ टक्के मुलांच्या तुलनेत. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे आज म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.
खालील सेक्शन मध्ये आपण रोल नंबर / नाव वरून २.०० पासून निकाल बघू शकता. तरी निकाल संदर्भातील सर्व अपडेट्स साठी महाभरतील भेट देत रहा.
गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
निकालानंतर प्रवेश प्रक्रिया
यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.
मित्रांनो, खालील अधिकृत लिंक वरून आपण उद्या दुपारी 2 पासून सरळ निकाल बघू शकता, तसेच साईट स्लो झाल्यास आम्ही नवीन लिंक्स वेळेवर अपडेट करूच, तेव्हा महाभरतीवरून निश्चित निकाल बघा !
- आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.
निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.
12th result 2024 Maharashtra board by name
12th result 2024 Maharashtra board by School
12th result 2024 Maharashtra board by Roll Number
Table of Contents
[…] Source link […]
Sunil pawarav sbl