बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक उपलब्ध!!
HSC Exam Question Bank
HSC Exam Question Bank : Question banks have been issued for Physics, Chemistry, Biology, English, Geography, History, Computer Science, Sociology, Secretarial Practice, Psychology and Economics. Further details are as follows:-
बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक उपलब्ध!! महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. बारावीची परीक्षा लांबणीवर पडली आहे. बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र स्टेट काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (SCERT) ची वेबसाइट https://maa.ac.in वर जाऊन हे प्रश्न डाऊनलोड करता येतील. ही क्वेश्चन बँक इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये आहे. एससीईआरटीने म्हटले आहे की या क्वेश्चन बँकच्या मदतीने बारावीचे विद्यार्थी अपडेटेड सिलॅबस आणि मार्किंग स्कीम समजू शकतील.
क्वेश्चन बँक कसे डाउनलोड करायचे?
- – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट maa.ac.in वर जा
- – होम पेज वर ‘Question Bank’ लिंक वर क्लिक करा
- – आता बारावी इयत्ता निवडा
- – विविध विषयांची क्वेश्चन बँक यादी स्क्रीन वर दिसेल
- – आता तुम्हाला हवा तो विषय निवडा आणि त्याची क्वेश्चन बँक डाऊनलोड करा
कोणत्या विषयांची क्वेश्चन बँक जारी-
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, भूगोल, इतिहास, कॉम्प्युटर सायन्स, समाजशास्त्र, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस, सायकोलॉजी आणि इकोनॉमिक्स आदी विषयांची क्वेश्चन बँक जारी केली आहे.
Table of Contents