हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा | HPCL Bharti 2024

Hindustan Petroleum Corporation Limited Online Application 2024

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024

HPCL Bharti 2024: HPCL LNG (Hindustan Petroleum Corporation Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Fixed Term Research Associates and Fixed Term Project Associates”. There are various vacancies available to fill posts. Applicants need to apply online mode for this recruitment. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. Last date for applying online is 30th of September 2024. The official website of HPCL is hindustanpetroleum.com. For more details about HPCL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स आणि फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावफिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स आणि फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 32 वर्षे 
  • नोकरी ठिकाण – बँगलोर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

Educational Qualification For HPCL LNG Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स Ph.D / M.Tech
फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स M.Sc / B.Sc / Diploma/ PG Diploma

Salary Details For HPCL LNG Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
फिक्स्ड टर्म रिसर्च असोसिएट्स stipend of Rs. 65,000/- to Rs. 85,000/- per month
फिक्स्ड टर्म प्रोजेक्ट असोसिएट्स stipend of Rs. 40,000/- to Rs. 50,000/- per month

How To Apply For HPCL LNG Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For hindustanpetroleum.com

📑 PDF जाहिरात -1
https://shorturl.at/UbBBH
📑 PDF जाहिरात-2
https://shorturl.at/RTyzz
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/INGTi
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.hindustanpetroleum.com/

Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024

HPCL Bharti 2024: HPCL LNG(Hindustan Petroleum Corporation Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Manager (Operation)”. There is  01 vacancies are available. Eligible candidates can apply through the given mentioned address below before the last date. The last date for online application should be the 12th of August 2024.The official website of HPCL  is hindustanpetroleum.com. For more details about HPCL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक (ऑपरेशन)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

HPCL LNG Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापक (ऑपरेशन) 01

Educational Qualification For HPCL LNG Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (ऑपरेशन)  Engineering Degree in Mechanical/ Chemical/Electrical/Instrumentation Engineering with minimum 60% marks.

Salary Details For HPCL LNG Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
व्यवस्थापक (ऑपरेशन)  Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-.

How To Apply For HPCL Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची 12 ऑगस्ट 2024 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For hindustanpetroleum.com

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/H72Oy
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/egFTY 
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.hindustanpetroleum.com/

 


Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024

HPCL Bharti 2024: HPCL (Hindustan Petroleum Corporation Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Officer, Manager”. There are total of 29 vacancies are available. Eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for online application should be the 20th of July 2024. The official website of HPCL  is hindustanpetroleum.com. For more details about HPCL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अधिकारी आणि व्यवस्थापक” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How To Apply For HPCL Notification 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची 20 जुलै 2024 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For hindustanpetroleum.com

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/H72Oy
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/egFTY 
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.hindustanpetroleum.com/

 


Hindustan Petroleum Corporation Limited Bharti 2024

HPCL Bharti 2024: HPCL (Hindustan Petroleum Corporation Limited) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Joint Company Secretary”. There are total of 01 vacancies are available. Eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for online application should be the 12th of July 2024. The official website of HPCL  is hindustanpetroleum.com. For more details about HPCL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “संयुक्त कंपनी सचिव” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

HPCL Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
संयुक्त कंपनी सचिव 01

Educational Qualification For HPCL Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संयुक्त कंपनी सचिव Candidate should have completed Company Secretary from any of the recognized boards or Universities.

Salary Details For HPCL Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
संयुक्त कंपनी सचिव Rs. 1,20,000 – 2,80,000/- Per Month

How To Apply For HPCL Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची 12 जुलै 2024 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For hindustanpetroleum.com

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/H72Oy
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/egFTY 
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.hindustanpetroleum.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

12 Comments
  1. Kajal kantesariya says

    I am need of job i had completed my Bsc microbiology please let me know.

  2. Jitu kulkarni says

    Tc chya jaga kadhi nighnar Aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड