HPCL Bharti 2022 | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

HPCL Bharti 2022

HPCL Jobs 2022 Details  

HPCL Bharti 2022 : Hindustan Petroleum Corporation Limited has declared a new Job Openings notification for the various vacancies posts to fill with various vacancies. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकुण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक / व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी
 • पदसंख्या – 25 जागा
 • शैक्षणिक पात्रता – ME/ M.Tech/ Ph.D (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज शुल्क
  • UR, OBCNC आणि EWS – रु. 1180/-
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 मार्च 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

How To Apply For HPCL Mumbai Vacancy 2022

 1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात www.hindustanpetroleum.com वर उपलब्ध आहे.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Other Terms and Conditions For HPCL Jobs 2022

 1. वरील सर्व पदांसाठी, उमेदवारांनी पदवी तसेच पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ६०% गुण (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 50%) मिळवणे आवश्यक आहे.
 2. पीएच.डी.साठी पात्रता धारक पीएच.डी. M.E/M.Tech, B.E/B.Tech किंवा M.Sc नंतर संबंधित शाखेत.
 3. निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचणी, गट कार्य, वैयक्तिक मुलाखत इत्यादीसारख्या विविध शॉर्टलिस्टिंग साधनांचा समावेश असू शकतो.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For HPCL Bharti 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/36ZTJAv
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/35x7Ltj (14 मार्च 2022)

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

12 Comments
 1. Kajal kantesariya says

  I am need of job i had completed my Bsc microbiology please let me know.

 2. Jitu kulkarni says

  Tc chya jaga kadhi nighnar Aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड