हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) भरती नवीन जाहिरात । HPCL Bharti 2021

HPCL Bharti 2021

HPCL Jobs 2021 Details  

HPCL Bharti 2021 : Hindustan Petroleum Corporation Limited has declared a new recruitment notification for the various vacancies posts to fill wth the various vacancies. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “प्रकल्प सहयोगी, संशोधन सहयोगी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी, संशोधन सहयोगी
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2021 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021 आहे. 
 • अधिकृत वेबसाईट – www.hindustanpetroleum.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For HPCL Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/30BohWd
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/30BohWd

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

12 Comments
 1. Mahesh machhindra Sadaphal says

  Handicapped job 12th pass

 2. Mahesh machhindra Sadaphal says

  अपंगांच्या जागा असल्यास कळवावे १२ वी पास आहे मी

 3. Suraj chandrakant Garate says

  F. Y. B. Com complete आहे .S. Y. B. Com & T. Y. B. Com exam complete करायची आहे .mob no. 9373828097

 4. Sachin jadhav says

  Draiver chya jaga kevha nigtat.

 5. Vinita Rajesh says

  Mala job chi phar garaj aahe….mi M.com kel aahe…mi 33 warshachi aahe…fresher aahe….pls mala job milun dya…..pls pls pls

 6. Vinita Rajesh says

  Need urgent job

 7. Mayuri bondre says

  Me b.sc karit ahe male job chi far garaj ahe jqga niglyas kalava

 8. Gopal Balaji Ghansavant says

  gopal ghansavant says
  Am Diploma in mechanical engineering or BE APPEAR IN Mechanical I have. Job

 9. Vikas Nagane says

  Blue dart tally staff hub panvel dist Raigad Maharashtra…

 10. sunita s jaiswar says

  i need this job in account

 11. Jitu kulkarni says

  Tc chya jaga kadhi nighnar Aahe

 12. Kajal kantesariya says

  I am need of job i had completed my Bsc microbiology please let me know.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड