Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हौसाबाई मेडिकल कॉलेज कोल्हापूर भरती २०१९

Housabai Medical college Kolhapur Bharti 2019

सौ. होसाबाई होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल निमशिरगाव येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता -सभापती, सुकुमार जे. मॅग्डम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कै. श्रीमती हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, निमशिरगाव, धर्मनगर जवळ, सांगली-कोल्हापूर हायवे, इचलकरंजी फाटा, ता-शिरोळ, जि. कोल्हापूर – ४१६ १०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०१९

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड