जिल्हा निहाय होमगार्ड कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर – Home Guard Bharti Document Verification List
Home Guard Bharti Document Verification List
Home Guard Bharti DV Dates
Maharashtra Home Guard Document Verification ground Test Date
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वाशिम जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना |
नंदूरबार जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना |
पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना |
रत्नागिरी जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | नोंदणी दिनांक बाबत सुचना |
सिंधुदूर्ग जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | सिंधुदूर्ग जिल्हा नोंदणी दिनांक बाबत सुचना |
धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | धुळे जिल्हा नोंदणी दिनांक बाबत सुचना |
हिंगोली जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | हिंगोली नोंदणी दिनांक बाबत सुचना |
Home Guard Document Verification Date Postponed
नांदेड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी करीता ऑलाईन संगणक प्रणाली मध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, या कार्यालयाचे प्रशासकीय काराणास्तव दिनांक 16/08/2024 पासुन आयोजीत उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी व शारीरीक क्षमता चाचणीस तात्पुरती स्थगीती देण्यात आलेली आहे.
अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज क्रमांका नुसार टप्याटप्याने मुळ कागदपत्र पडताळणी व शारीरीक क्षमता चाचणी करीता पोलीस मुख्यालय नांदेड येथे बोलाविण्याचे पुढील वेळापत्रक https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login.php या संकेत स्थळावर उपलब्ध होईल.
मा. जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड यांचे आदेशान्वये.
नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | नोंदणी दिनांक बाबत सुचना |
Sangli Home Guard Bharti Document Verification Date
सांगली जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेल्या ६३२ जागा भरणेकरीता होमगार्ड नोदणीचे आयोजन दिनांक १६.०८.२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक कार्यालय, कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सांगली येथे केलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक २०.०८.२०२४ रोजी सकाळी ०६.०० वा.पासून करणेत येणार आहे. यांची नोंद सर्व पुरुष व महिला उमेदवारांनी घेण्यात यावी, असे आवाहन श्रीम. रितु खोखर, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड, सांगली यांनी केले आहे.तसेच होमगार्ड भरतीत शारीरिक चाचणी कशी होणार ? काय आहे गुणपद्धती येथे तपासा व या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सांगली कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना
Home Guard Bharti Document Verification PDF
Home Guard Bharti Document Verification List: Amravati Homeguard Bharti 2024 @maharashtracdhg.gov.in Document Verification and Physical Test has been started. See the notice given below;
कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना 024
Home Guard Bharti Document Verification List: सातारा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी करीता सातारा जिल्हयातील ज्या रहीवासी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांचेकरीता खालील प्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर नोंदणी फक्त सातारा जिल्हयातील रहीवासी उमेदवारांकरीता असून इतर जिल्हयातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवारा सदर नोंदणी करीता अपात्र आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा सोडून इतर जिल्हयातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरीता उपस्थित राहू नये. त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रहिवासी भागातील पथक/उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुध्दा कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरतील.
अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरीक पात्रता व क्षमता चाचणी याकरीता दि. ०६/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ या कालावधीमध्ये दररोज पहाटे ५.०० वा. खालील प्रमाणे पोलीस कवायत मैदान, हजेरीमाळ, सातारा येथे बोलाविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.उमेदवारांना स. ५.०० ते स. ०९.३० या कालावधीमध्ये मैदानात प्रवेश दिला जाईल.
Satara Home Guard Bharti Document Verification Date
१. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अर्जासह आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडावी. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
२. उमेदवारांना शारिरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र होणेकरीता प्रत्येक प्रकारामध्ये ४०% गुण मिळविणे आवश्यक राहील. (धावणे या प्रकारात किमान १० गुण व गोळाफेक या प्रकारात किमान ४ गुण आवश्यक.) धावणे चाचणी प्रकारामध्ये अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतली जाणार नाही. मात्र धावणे चाचणीमधील अपात्र उमेदवारांना त्यांचे डिटेल सोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल व चेस्ट क्रमांक, टोकन इ. जमा करावे लागेल. मध्येच पळून गेलेल्या उमेदवारांवर दंडात्मक कार्यवाही करणेत याची नोंद घ्यावी.
३. उमेदवारांनी कोणत्या किमती वस्तू, मोबाईल इ. आणू नयेत आणि आणल्या तर त्या स्वत्ःचे जबाबदारावर सांभाळाव्यात. याची कोणतीही जबाबदारा आयोजकांवर राहणार नाही.
Sr. | जिल्हा | अर्ज भरण्याचा कालावधी | जिल्हा निहाय अर्ज भरण्याकरीता आवश्यक माहिती. | उमेदरांकरीता पुढील सुचना |
1. | सातारा | दि. 15/07/2024 ते 31/07/2024 | सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 | सातारा कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.