कोट्यवधी बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर – आता तयारीला लागा, नोकरभरती वाढणार!!

Hiring Job Activity

Hiring Job Activity

Hiring Job Activity: There is great good news for the billions of unemployed in the country. From next month, April to June, 38 per cent of companies in the country are planning to hire more employees. Further details are as follows:-

देशातील कोट्यवधी बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच एप्रिल ते जूनपर्यंत देशातील ३८ टक्के कंपन्या अनेक कर्मचाऱ्यांना नव्याने कामावर घेण्याची योजना तयार करीत आहेत. यामुळे बेरोजगारांची संबंधित कंपनीला आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करावेत, असे मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट ऑउटलूकच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सर्वेक्षणात हजारो जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. अहवालानुसार, विविध क्षेत्रांतील कर्मचारी भरती उपक्रम गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खुच अधिक आहे.

Hiring Job Activity


Hiring Job Activity

Hiring Job Activity: The decline in the coronavirus has led to a sharp increase in the recruitment process in February. According to the Job speak Index of Jobs, the recruitment process has increased by a total of 31 percent due to strong growth in many sectors compared to the previous year. Further details are as follows:-

देशातील कोरोनाचा संसर्ग घटताना पाहायला मिळत आहे. परिणामी सरकारने अनेक निर्बंधही हटवले आहेत. याचाच परिणम व्यावसायिक क्षेत्रावरही झाला आहे. कोरोना रुग्ण घटल्याने नोकर भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा कहर घटल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये नोकरभरती प्रक्रिये त (Hiring Job Activity) कमाली वाढ झाली आहे. नोकरीच्या जॉबस्पीक इंडेक्सनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत अनेक क्षेत्रांनी मजबूत वाढ नोंदवल्यामुळे नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्य एकूण 31 टक्के वाढ झाली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

देशभरातील कोविड प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे नोकरभरती प्रक्रियेमध्ये (Hiring Job Activity) वाढ झाली आहे.फेब्रुवारी 2022 मध्ये नोकरी प्लॅटफॉर्मवर सुमारे 3,074 नोकऱ्या पोस्ट करण्यात आल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या 2,356 होती. Naukri.com चे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल म्हणाले की, ‘ऑटो आणि स्वयं सहाय्यक सारख्या क्षेत्रांनी दीर्घ कालावधीनंतर पुन्हा जोर पकडल्याने आणि इतर प्रमुख संघटित क्षेत्रांनी वाढ कायम ठेवल्याने, नोकरी शोधणाऱ्यांमध्ये भावना आणि आत्मविश्वास दोन्ही मजबूत होत आहेत.’

Of all the sectors, the insurance sector recorded the highest growth of 74 per cent in February 2022 as compared to the month of February 2021. This was followed by a 64 per cent increase in recruitment in the retail sector. The auto industry, which has been in recession for a long time, grew by 12 per cent in the same period last year.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड