Hingoli Police Patil Bharti Result
Hingoli Police Patil Bharti Result: उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत “पोलीस पाटील” पदांच्या 332 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १२ जानेवारी २०२६ पासून सुरू होऊन २६ जानेवारी २०२६ रोजी समाप्त झाली आहे. त्यानुसार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षा व नंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांनुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची तात्पुरती निवड यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















